उत्तर पूर्व सीमा रेल्वे भरती 2024

उत्तर पूर्व सीमा रेल्वे मध्ये भरती 2024 : उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतगर्त “खेळाडू” आशा पदांची भरती आहे, या पदांसाठी तुम्ही अर्ज ऑनलाइन पध्तिने करायचा आहे. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. या भरती साठी पदांची एकुण 24 जागा आहेत. पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करताना योग्य कागद पत्रे यांची प्राप्त जोड करावी. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी पूर्ण माहिती वाचून घ्यावी. अर्ज नेहमी शेवटच्या तारखे आधी करावा. अर्ज करायची शेवटची तारीख 09 जून 2024 आहे. या तारखे केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिराती नक्की पाहा.

NFR Vacancy 2024

NFR Vacancy 2024 : NFR (North East Frontier Railway), has noticed the notification for the position of “Sportsperson” Posts. There are about 24 vacancies in total. The candidates who are eligible for the given position can apply directly in Online. All the interested candidates may apply for this position from the given instruction along with their necessary documents and certificate. Applicant must apply before the last date. Last date to apply for the this posts is 09 June 2024. Candidates kindly read the complete details that are mentioned below on this page regarding recruitment.

We give all the latest enquiry of government jobs on our website (naukriyojna.com), To stay updates, Kindly subscribe to our page to get the details on your email on daily basis.

Post Name : “Sportsperson”

Total Vacancies : 24 vacancies

Age Limit : 18 To 25 Years

Application Mode : Online

Last Date To Apply : 09 June 2024

APPLY ONLINE

अर्ज करण्यास लागणारी अवश्क्य माहिती पाहा

  1. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन पध्तिने करायचा आहे.
  2. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  3. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी पूर्ण माहिती वाचून घ्यावी.
  4. उमेद्वारानी अर्ज सांगितलेल्या पध्तिने करायचा आहे.
  5. अर्ज करताना अवश्क्य कागद पत्रे सोबत ठेवावी आणि प्राप्त जोड करावी.
  6. अर्ज करण्यास कोणतीही कागद पत्रे उमेदवारांची पूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  7. अर्ज शेवटच्या तारखे आधी करावा.
  8. अर्ज करायची शेवटची तारीख 09 जून 2024 आहे.
  9. या तारखे नंतर केलेला कुठलाही अर्ज स्विकराला जाणार नाही.
  10. अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF माहिती पाहा.

PDF DOWNLOAD

एकुण जागा 24 जागा
पोस्ट चे नाव “खेळाडू”
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या अवश्क्यतेनुसार आहे
अर्ज पद्धति ऑनलाइन
वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे
अर्ज करायची शेवटची तारीख 09 जून 2024

OFFICIAL WEBSITE

सरकारी नोकरी बदल जाहिराती जणून घेण्यासाठी आपण खुप मेहनत करतो असतो, वेग वेगळी माहिती पाहत असतो. अनेक लोक ही खुप ठिकाणी जाहिराती पाहून चुकीच्या ठिकाणी अर्ज करतात. पण आम्ही तुम्हाला सरकारी नोकरी बदल योग्य ती माहिती देऊ. आणि ही जाहिराती तुम्ही तुमच्या जवळ च्या मित्र परिवाराला किंवा इतर लोकांन सोबत शेअर करावी. जेणेकरून त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यास मदत होईल. सरकारी नोकरी चे अपडेट मिळवने खुप कठीन आहे. कारण सरकारी नोकरी ही प्रत्येक जन देत नाही. अनेक वेळी सरकारी नोकरी ची जाहिराती पहाताना

उमेद्वारानी पूर्ण माहिती वाचल्या नंतर ती किती योग्य आहे. या बदल तपासणी करायला हवी. आम्ही दिलेली जाहिराती सुधा तुम्ही तपासून पाहू शकता. आमच्या सारखी सरकारी नोकरी बदल जाहिराती तुम्हाला कुठेही सापडणार नाही. सरकारी नोकरी साठी उमेद्वारांची पात्रता असणे अवश्क्य आहे. आशा अधिक आणि नवीन सरकारी जाहिराती साठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. आणि आमच्या naukriyojna.com ला भेट देऊ शकता.

पात्रता उमेदवारांचे वेतन

खेळाडू – : Rs. 5200 – 20200 (PAY BAND – I)

पात्रता : पात्रता प्रत्येक नोकरी साठी उमेदवारांची पात्रता असणे अवश्क्य आहे, मग ती नोकरी प्राईवेट असो किंवा सरकारी नोकरी साठी असा उमेदवार निवड करायची गरज असते, जो खुप काही संभालू शकतो. कारण नोकरी मध्ये काही अडचणी आल्यास प्रत्येक मानुस त्या condition ला संभालू शकणार नाही. अनेक वेळी तुम्ही पाहिल असेल काही उमेदवार नोकरी ही सोडून देत असतात. पण सरकारी नोकरी मध्ये अस करू शकणार नाही. सरकारी नोकरी साठी उमेदवारांचे पदासाठी लागणारे शिक्षण असावे लागते. आणि इतर certificate सुधा असणे अवश्क्य आहे.

शैक्षणिक पात्रता ही उमेदवारांची असणे किती अवश्क्य आहे या बदल तुम्हाला माहिती असेल, कारण जेव्हा आपण कोणत्याही नोकरी साठी अर्ज करत असतो. त्याच वेळी आपल्याला शैक्षणिक पात्रते चे कागद पत्रे द्यावे लागेत. सरकारी नोकरी साठी सुधा शैक्षणिक कागद पत्रे द्यावे लागते. प्रत्येक नोकरी साठी उमेदवारांचे अर्ज तपासणी होते, त्या नंतर त्यांची निवड केली जाते. कारण सरकारी अधिकारी ही निवड खुप तपासणी नंतर करत असतात. यांची निवड झाल्यास उमेद्वाराला मुलाखती साठी बोलावले जाते. तर वरती दिलेली जाहिराती तुम्ही पहिली असेल या नोकरी साठी उमेद्वाराला graduate किंवा equivalent असावे लागते. अशी पात्रता या पदांसाठी अवश्क्य आहे. अधिक माहितीसाठी आमच्या सोबत जुडून असेच अनेक सरकारी नोकरी ही तुम्हाला मिळेल.

खेळाडू : रेल्वे मध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळवले जातात, आणि आशा सरकारी नोकरी मध्ये क्रिकेट आणि इतर अनेक खेळ खेळवले जातात. सरकारी नोकरी मध्ये आज खेळ हे खेळवले जातात. आणि असे खेळ हे आपल्या देशा साठी सुधा खेळवले जातात. अनेक लोक ही आशा सरकारी नोकरी च्या खेळा मधून पुढे येतात आणि आपल्या भारता साठी खेळ खेळतात. खुप अशी लोक आज या सरकारी नोकरी मध्ये खेळ खेळून पुढे आली आहेत. जरी तुम्ही MS धोनी बदल एकल असेल, सरकारी नोकरी मुले आज MS धोनी चे नाव हे जग भारत घेतले जात आहे. आणि आपल्या भारतात ला असा खेलाडू आहे. ज्यांने सर्वात जास्त वर्षे क्रिकेट खेळ खेळा आहे.

क्रिकेट मध्ये आज खुप लोक आपले करिअर बनवायचे ठरवले आहे, आणि आसा खेळ खेळण्यासाठी अनेक लोक try करत असतात. आपल्या देशा साठी खेलायचे स्वपन हे प्रत्येक मुलाचे असते. आणि आशा ठिकाणी चांस हा खुप कमी मिळत असतो. सरकारी नोकरी मध्ये तुम्ही असल्यास असे खेळ खेलु शकता पण भारता साठी निवड होणे खुप कठीन आहे. कारण आज प्रत्येक मुलगा हा क्रिकेटर बनायचा विचार करत असतो. पण ते स्वपन सर्वांचे पूर्ण होत नाही. सरकारी नोकरी ही अनेक लोकांन पेक्षा वेगळी असते. तुम्ही सुधा सरकारी नोकरी च्या शोधात असल्यास नक्की आमची जाहिराती पाहा. आणि आशा नोकरी साठी पात्रता असल्यास अर्ज नक्की करा.

सरकारी नोकरी मधून भारता साठी बरेच खेळ खेळवले जातात. आणि आशा ठिकाणी बरीच लोक खेळत असतात. कारण सरकारी नोकरी मधून वेग वेगळ्या कंपनी साठी खेळ खेळत असतात. आणि यातून काही खेळाडू ची निवड केली जाते. आशा ठिकाणी तुम्ही खेळ खेळू शकता. आणि तुम्ही आपल्या भारता साठी किंवा आपल्या राज्या साठी खेळ खेळू शकतात. आशा अधिक माहिती साठी आम्हाला फॉलो करा आणि इतर लोकांना मदत करा. ज्यांना आशा नोकरी ची गरज असेल. कारण आशा प्रकारची नोकरी ही प्रत्येकाला मिळत नाही. म्हणून दिलेली जाहिराती योग्य पध्तिने वाचल्या नंतर अर्ज करा आणि सरकारी नोकरी मिळवा.

उमेद्वारांची वयोमर्यादा : उमेद्वारानी अर्ज करताना वयोमर्यादा बदल माहिती वाचून घ्यावी. आशा वयोमर्यादा अनेक नोकरी साठी वेग वेगळ्या वयोमर्यादा आहेत. तुम्ही सुधा या वयोमर्यादा मध्ये असल्यास अर्ज नक्की करा. या नोकरी साठी 18 ते 25 वर्षे वयाची वयोमर्यादा आहे. अनेक लोक ही वयोमर्यादा न वाचता अर्ज करतात. आणि अर्ज केल्या नंतर अर्ज स्वीकारला जात नाही. अशी चुक कुठल्याही उमेद्वारानी करायची नाही. जेणेकरून त्या उमेद्वाराला काही अडचणी येतील. आम्ही सांगितल्या प्रमाणे अर्ज करावा अशी विनंती आहे. अधिक माहितीसाठी PDF जाहिराती पाहू शकता. आशा अनेक जाहिराती आम्ही देत असतो. तुम्ही आम्हाला नक्की फॉलो करा. ही जाहिराती तुमच्या जवळच्या लोकांन परेंत पोचवावी. जेणेकरून त्याचे स्वपन पूर्ण होण्यासाठी त्या उमेद्वाराला चांस मिळेल.

अर्ज हा या पदांसाठी तुम्ही ऑनलाइन पध्तिने करू शकता, ऑनलाइन अर्ज हा खाली दिलेली लिंक वरुण करू शकता. आणि या पदांसाठी 24 पदांची जागा आहे, तुम्ही पात्रता असल्यास अर्ज करू शकता. अनेक लोक ही अर्ज योग्य प्रकारे करत नाही. आणि या पदांसाठी काही वयाची वयोमर्यादा आहे, तुम्ही ही जाहिराती तपासून पाहू शकता. आणि इतर लोकांन सोबत शेअर करू शकता. जेणेकरून गरज असलेल्या उमेद्वाराला ही नोकरी मिळेल. अर्ज शेवटच्या तारखे आधीच करावा.

आम्ही सरकारी नोकरी बदल दररोज नवीन अपडेट देत असतो, जेणेकरून सरकारी नोकरी ही पात्रता असणारे उमेद्वाराना मिळेल. आशा अनेक लोकांनी आमच्या जाहिराती मधून सरकारी नोकरी मिळवली आहे. तुम्हाला सुधा सरकारी नोकरी ही वेळेत मिळेल. आमच्या naukriyojna.com या वेबसाईट वरती अपडेट मिळतीळ.