दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2024

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये भरती 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपुर, अंतर्गत “अप्रेंटिस” आशा पदांची भरती आहे, इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी पूर्ण माहिती वाचून घ्यावी. या पदांसाठी एकुण 861 जागा आहेत, पात्रता असणारे उमेद्वारानी या पदांसाठी योग्य माहिती देऊन अर्ज करावा. अर्ज ऑनलाइन पध्तिने करायचा आहे, इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करायची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे. या तारखे नंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. उमेद्वारानी अर्ज करायची पूर्व माहिती वाचल्या नंतर अर्ज करायचा आहे. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा.

अर्ज करण्यास लागणारी अवश्क्य माहिती पाहा

  1. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन पध्तिने करायचा आहे.
  2. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी पूर्ण माहिती वाचून घ्यावी.
  3. उमेद्वारानी अर्ज करताना अवश्क्य माहितीचे कागद पत्रे प्राप्त जोडावी.
  4. उमेदवारांची माहिती अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  5. इतर कोणत्याही पध्तिने अर्ज करायचा नाही.
  6. अर्ज करायची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.
  7. या शेवटच्या तारखे नंतर केलेला अर्ज नाकारला जाईल.
  8. या पदांसाठी भरती ही नागपुर मध्ये आहेत.
  9. आणि उमेदवारांच्या या पदांसाठी काही वयोमर्यादा आहेत.
  10. अधिक माहिती साठी आम्ही दिलेली PDF माहिती पाहा.

OFFICIAL WEBSITE

पदांची संख्या : 861 जागा

पदांचे नाव : “अप्रेंटिस”

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे

नोकरी चे ठिकाण : नागपुर

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या अवश्क्य तेनुसार आहे

अर्ज पद्धति : ऑनलाइन

अर्ज करायची शेवटची तारीख : 09 मे 2024

DOWNLOAD PDF

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये पदांची भरती आहे. तुम्ही या पदांसाठी पात्रता असल्यास अर्ज करावा. आणि इतर मित्र परिवारा सोबत ही माहिती शेअर करा. म्हणजेच त्यांना सुधा या पदांसाठी अर्ज करता येईल. आम्ही सरकारी नोकरी संबंधित जाहिराती देत असतो. तुम्ही अधिक नोकरी चे website पाहिले असतील, पण आमच्या website वर तुम्हाला योग्य आणि पुरे पुर माहिती ही मिळेल. आमच्या website ला जास्त शेअर करा. जेणेकरून पात्रता असणारे उमेद्वाराना अर्ज करता येईल. आणि या पदांसाठी योग्य पात्रता असणारे उमेदवारांची निवड करता येईल. अधिक माहिती साठी तुम्ही आमच्या सोबत जुडून रहा. naukriyojna.com वरती दररोज सरकारी नोकरी बदल नवीन अपडेट मिळतिळ.

SECR मध्ये पदांची भरती 2024

सरकारी नोकरी बदल आपल्या सर्वाना माहिती हवी असते, त्या साठी आपण खुप ऑनलाइन website पाहतो. आपल्या ओळखीच्या लोकांन सोबत बोलत असतो. अनेकदा खुप फ्रॉड आपल्या सोबत झालेले आहेत. पण सरकारी नोकरी काही मिळाली नाही. सरकारी नोकरी ही आपल्या साठी खुप महत्वा ची असते. कारण एकदा सरकारी नोकरी भेटली की आपले घरची अडचणी कमी होऊन जातात. सरकारी नोकरी म्हणजे आपल्या सामान्य माणसाचे सुख असत. कारण एकदा सरकारी नोकरी मिळाली की काही वर्षा नंतर आपण Permanent होतो.

आणि आपल्या पगारात सुधा वाढ होत राहत. अशी आपली सामान्य लोकांची इच्छा असते, पण ती सुधा चुकीच्या माहिती आणि जाहिराती मुले आपल्या ला सरकारी नोकरी मिळत नाही. म्हणून सरकारी नोकरी साठी काही परीक्षा सुधा देऊ शकतो. आशाने तुम्हाला तुमच्या हिमती वरती सरकारी नोकरी मिळाली याचे सुख मिळेल. आशा काही अनेक वेग वेगळ्या परीक्षा असतात, ज्या देऊन तुम्ही सरकारी नोकरी मिळऊ शकता.

आम्ही दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बदल पूर्ण माहिती दिलेली आहे, आशा जाहिराती मुले तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्यात मदत होईल. आमच्या website वरती जाहिराती पाहून तुम्ही अर्ज करू शकता आणि इतर लोकांन सोबत अर्ज करायची जाहिराती शेअर करू शकता. आम्ही योग्य माहिती तुमच्या परेंत पोचवतो. कारण सरकारी नोकरी आणि त्या बदल ची जाहिराती किती आपल्या ला लवकर मिळत नसल्यास मुले नोकरी सुधा मिळत नाही. आमच्या वेबसाईट वरती दिलेली जाहिराती तुम्ही तपासून पाहू शकता. आणि इतर लोकांन सोबत शेअर करुण त्यां नोकरी मिळवण्या साठी मदत करू शकता.

SECR Vacancy 2024

SECR Vacancy 2024 : SECR (South East Central Railway) Nagpur, has noticed the notification for the position of “Apprentice” Posts. There are about 861 vacancies in total. The candidates who are eligible for the given position can apply directly in Online. All the interested candidates may apply for this position from the given instruction along with their necessary documents and certificates. Applicant must apply before the last date. Last date to apply for the this position is 09 May 2024. Candidates kindly read the complete details that are mentioned below on this page regarding recruitment.

Total Post : 861 Vacancies

Post Name : “Apprentice”

Education : 10th Pass and ITI

Age Limit : 15 To 24 Years

Application Mode : Online

Job Location : Nagpur

Last Date To Apply : 09 May 2024

APPLY ONLINE

We give all the latest enquiry of government jobs on our website (naukriyojna.com). To stay updated, Kindly subscribe to our page to get the details on your email on daily basis.

Job Location

जॉब लोकेशन म्हणजे नोकरी चे ठिकाण हे अत्यंत गरजेचे आहे, कारण सरकारी नोकरी मध्ये भरती जरी असली तरी जॉब लोकेशन हे पाहून अर्ज करावा लागतो. कारण सरकार हे प्रत्येक वेळी वेगळ्या राज्यात सरकारी नोकरी ची भरती आयोजित करत असते. जर तुम्ही तुमच्या नोकरी साठी कुठेही जाऊ शकता तर नक्कीच अर्ज तुम्ही करू शकता. आशा मुले सरकारी नोकरी सुधा तुम्हाला मिळेल पण तुमच्या कुटुंबा पासून तुम्हाला लांब रहाव लागेल. आशा मुले तुमच्या अयुषात खुप काही घडेल. आम्ही प्रत्येक सरकारी नोकरी बदल जाहिराती मध्ये पूर्ण माहिती देत असतो. फ़क्त जाहिराती ही तुम्ही अर्ज करायच्या आधी पाहून घ्यावी. आशा मुले तुम्हाला योग्य ती माहिती तुमच्या परेंत पोचेल.

सरकारी नोकरी ही वेग वेगळ्या ठिकाण वरती ठेवली जाते. कारण ज्या ठिकाणी कामाची गरज आहे आशा ठिकाणी सरकार भरती त्या जगी ठेवत असते. सरकारी नोकरी चे ठिकाण खुप महत्वाचे असते. आशा मुले आपल्याला समजुन जाते की नोकरी चे ठिकाण कोणते आहे. आणि आपल्या जवळ असल्यास आपण अर्ज करू शकतो. म्हणजे अर्ज केल्या नंतर उमेद्वाराना या बदल काही प्रॉब्लम होणार नाही. सरकारी नोकरी बदल तुम्हाला आमच्या website वरती पूर्ण माहिती मिळेल तुम्ही आमच्या website ला शेअर करा, कारण सरकारी नोकरी ही योग्य पत्रतेच्या उमेदवारांची निवड करत असते. आणि आपल्या राज्यात आणि देशा चा विकास होण्यासाठी योग्य पात्रतेची गरज असते.

सरकारी नोकरी साठी अवश्क्य शैक्षणिक पात्रता

सरकारी नोकरी ह्या अनेक प्रकारच्या असतात, तुम्ही सरकारी नोकरी साठी 10th पास किंवा 12th पास नंतर सुधा मिळून जाईल. कारण प्रतेक पदांसाठी आणि पोस्ट साठी शैक्षणिक पात्रता ही वेगळी असते. प्रत्येक पोस्ट आणि पदा साठी निवड वेगळ्या पध्तिने केली जाते. तुम्ही पहिली असेल वरती दिलेली जाहिरात यातुन तुम्हाला समजल असेल आम्ही किती योग्य जाहिराती देतो. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदांची भरती आहे, या पदांसाठी 861 आहेत. आणि या पदांसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10th पास आणि ITI उत्तीर्ण उमेदवार अवश्क्य आहे. इतर कोणालाही ही नोकरी मिळवता येणार नाही. कारण प्रतेक नोकरी साठी वेगळी पात्रता आणि मर्यादा असते.

तुम्ही आम्ही सांगितली प्रमाणे अर्ज कराल तर ही नोकरी तुम्हाला मिळालीच म्हणून समजता. कारण आमच्या सरकारी जाहिराती तुम्हाला कोणी देणार नाही याची कल्पना आम्हाला आहे. तुमच्या मित्र परिवारा मध्ये कोणाला नोकरी ची गरज आहे. या बदल तुम्ही माहिती काढून आमच्या website ला त्यांच्या परेंत पोचवू शकता. आणि इतर लोकांन सोबत शेअर करू शकता. नोकरी साठी केलेला अर्ज सरकारी अधिकारी हा खुप योग्य पध्तिने तपासून घेत असतो. कारण अधिकारी लोकांना पदाची पोस्ट आणि काम पूर्ण करण्यास योग्य पात्रता असलेला उमेदवार हवा असतो. सरकारी नोकरी ही शिक्षणा नुसार मिळत असते. आशा अधिक जाहिराती साठी तुम्ही आमच्या सोबत जुडून राहू शकता.

सरकारी नोकरी संबंधित केलेला अर्ज हा आम्ही दिलेल्या जहिरातुन तुम्ही करू शकता. कारण सरकारी नोकरी साठी अवश्क्य असणारी माहिती आम्ही पूर्ण दिलेली आहे, त्या माहिती जाहिराती नुसार तुम्ही अर्ज कराल तर सरकारी अधिकारी सुधा तुमचा अर्ज स्वीकारतीळ. कारण प्रतेक सरकारी नोकरी साठी अधिकारी अर्ज बारिकिने तपासून घेत असतो. योग्य पात्रता असणारा उमेदवार हा काम बदल माहिती असलेला हवा असतो. कारण उमेद्वाराना काम हे वेळेत पूर्ण करता यायला पाहिजे. सरकारी नोकरी साठी तुम्हाला अवश्क्य कागद पत्रे सुधा सोबत ठेवावी लागतील. कारण पूर्ण तपासणी केल्या नंतर सिलेक्शन प्रोसेस होईल. आम्ही सरकारी नोकरी बदल पूर्ण माहिती देत असतो. आणि आशा daily नोकरी च्या अपडेट साठी तुम्ही आमच्या सोबत जुडून रहा. naukriyojna.com वरती तुम्हाला योग्य माहिती जाहिराती मिळतिळ.