भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती 2024

भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती 2024

भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये भरती 2024 : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत “कनिष्ठ सल्लागार” आशा पदांची भरती आहे, या पदांच्या एकुण 05 जागा आहेत. पात्रता असणारे उमेद्वार अर्ज करू शकतात. इच्छुक उमेद्वारानी अर्ज करायची माहीती वाचून घ्यावी, या भारतीय क्रीडा प्राधिकरण साठी अर्ज ऑनलाइन पध्तिने करायची आहे, अर्ज करायची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे, या तारखे नंतर केलेला कुठल्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अधिक माहितीसाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती पाहा.

एकुण संख्या : 05 जागा

पदांचे नाव : “कनिष्ठ सल्लागार”

वयोमर्यादा : 45 वर्षे

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या अवश्क्यतेनुसार आहे

अर्ज पद्धति : ऑनलाइन

अर्ज करायची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2024

वेतनमान : Rs. 80,250/-

OFFICIAL WEBSITE

अर्ज करण्यास लागणारी अवश्क्य माहिती पाहा.

  1. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन पध्तिने करायचा आहे.
  2. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  3. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज कायच्या आधी संपूर्ण माहिती पाहा.
  4. पात्रता असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
  5. अर्ज करण्यास लागणारी अवश्क्य माहितीची कागद पत्रे सोबत ठेवावी.
  6. उमेदवारांची कागद पत्रे अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  7. अर्ज करायची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे.
  8. शेवटच्या तारखे नंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  9. अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात पाहा.

PDF DOWNLOAD

या भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती बदल तुम्ही जाहिरात पहिली असेल, आम्ही सरकारी नोकरी बदल संपूर्ण माहिती वेळेत देत असतो. तुम्ही ही जाहिरात तुमच्या मित्र परिवारा सोबत शेअर करू शकता. जेणेकरून त्यांना सुद्धा संपूर्ण माहिती वेळेत मिळेल. आम्ही सरकारी नोकरी चे दररोज नवीन अपडेट देत असतो. कारण नवीन जाहिरात मिळून तुम्हाला सरकारी नोकरी अर्ज करता येईल. आणि नोकरी मिळवण्याचे चांस वाढतील. आशा अधिक माहिती साठी आमच्या naukriyojna.com ला भेट द्या.

Sports Authority Of India Vacancy 2024

Sports Authority Of India Vacancy 2024 : Sport Authority Of India, has noticed the notification for the position of “Junior Consultant” posts. There are about 05 vacancies in total. The candidates who are eligible for the given position can apply directly in Online. All the interested candidates may apply for this position from the given instruction along with their necessary documents and certificates. Applicant must apply before the last date. Last date to apply for the this post is 20 April 2024. Candidates kindly read the complete details that are mentioned below on this page regarding recruitment.

Total Post05 Vacancies
Post Name “Junior Consultant”
Age Limit45 Years
Application ModeOnline
Last Date To Apply20 April 2024

APPLY ONLINE

We give all the latest enquiry of government jobs on our website (naukriyojna.com). To stay updated, Kindly Subscribe to our page to get the details on your email on daily basis.

भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती 2024

भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये फक्त 04 पदांच्या जागा आहेत, आणि “कनिष्ठ सल्लागार” आशा पदांची भरती आहे. तुम्ही जाहिरात पूर्ण पहिली असेल, आम्ही संपूर्ण माहिती योग्य देत असतो. कारण तुम्हाला नोकरी मिळवता येईल. सरकारी नोकरी ही खुप चांगली असते, इत्तर प्राइवेट नोकरी पेक्षा जर तुम्ही पाहिल असेल की सरकारी नोकरी ही कर्मचारी लोकांचे किती लाड करत असते. पण काम सुद्धा तेवढेच असते. सरकारी नोकरी मध्ये कर्मचारी लोकांना चांगला पगार दिला जातो. आणि खुप अडचणी येत असताना सरकार त्यांना साथ देते, खुप नवीन facilities सरकार हे कर्मचारी लोकांना देत असते.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता ही खुप अवश्क्य आहे, कारण आपण कुठेही जॉब करत असलो तरी नोकरी ही शिक्षणा नुसार मिळते, आणि काही नोकरी आशा सुद्धा असतात. जिथे शिक्षण आणि नोकरी चा ही संबंध नसतो, पण शिक्षणा नुसार मिळालेली नोकरी ही फार चांगली असते. कारण आपल्याला त्या गोष्ठी विषयी माहिती असते. आणि बरेच काही अडचणी येत असतात, तरी ती होणारी अडचण आपण दूर करू शकतो. हा शिक्षणा चा जास्त फायदा आहे. सरकारी अधिकारी सुद्धा शिक्षणा नुसार उमेदवारांची निवड करत असतात. भारतीय क्रीडा प्राधिकरण या पदांसाठी उमेद्वारानी CA, ICWA, LLB BE / B. Tech, MBBS, Post Graduation Degree / Diploma अशी certificates उमेद्वारण कडे असयला हवी, आणि ती कुठल्याही university मधली असली तरी चालतील.

आशा शैक्षणिक पात्रता साठी सरकारी नोकरी मिळत असते. उमेद्वारानी संपूर्ण जाहिरात पाहून अर्ज करावा, या सर्टिफिकेट मधून काही अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला फॉलो करा आम्ही संपूर्ण पात्रता बदल माहिती देत असतो. तुम्हाला आम्ही दिलेली जाहिरात आवडली असेल, तर ही माहिती तुम्ही तुमच्या जवळ च्या लोकांन सोबत आणि मित्र परिवारा सोबत शेअर करा. कारण ते या पदांसाठी पात्रता असतील तर ही नोकरी त्याना मिळु शकते. पदांच्या अवश्क्य तेनुसार मिळणारी नोकरी ही चांगलीच असते. आशा अनेक नवीन अपडेट साठी आम्हाला फॉलो करा.

भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये किती भरती आहेत

भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये 05 जागा आहेत. आम्ही सरकारी नोकरी बदल संपूर्ण माहिती दिलेली आहे. अधिक माहिती साठी आधीचे अपडेट सुद्धा पाहून घ्या. या पदांसाठी कितीही उमेदवार अर्ज करू शकतात, कारण सरकारी अधिकारी हे उमेदवारांच्या पात्रता नुसार अर्ज स्वीकरत असतात. तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर आम्हाला फॉलो करा. आम्ही संपूर्ण माहिती तुमच्या परेंत पोचवण्याचे काम करत असतो. सरकारी नोकरी ही कर्मचारी लोकांना खुप चांगली सुविधा देत असते. जरी या भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये कमी पदांची भरती असली तरीही तुम्ही अर्ज करावा कारण सरकारी अधिकारी खुप तपासणी करू उमेदवारांची निवड करत असतात. तुम्ही आम्ही दिलेली जाहिरात नक्की पाहा.

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बदल आम्ही माहिती दिलेली आहे, जर या पात्रता मध्ये तुम्ही असाल तर ही नोकरी तुम्हाला सुद्धा मिळून जाईल. अधिक माहिती साठी आम्हाला तुम्ही PDF जाहिरात सुद्धा पाहू शकता. अनेक वेळी अपूर्ण जाहिरात दिल्या मुले अर्ज हा स्वीकारला जात नाही, काही वेळेस सरकार हे अर्ज शुल्क सुद्धा भरावे लागते. तुम्ही सुद्धा या नोकरी साठी अर्ज करावा कारण पात्रता ही अवश्क्य आहे. ही संपूर्ण माहिती तुमच्या मित्रां सोबत शेयर करा आणि आमच्या website ला भेट द्या. आम्ही खात्री देतो आमच्या साईट वरुण मिळालेली जाहिरात ही योग्य आहे. आणि तुम्ही अर्ज नक्की करू शकता.

भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये वेतनमान किती मिळणार

भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये पात्रता असणारे उमेद्वाराना पगार Rs. 80,250/- आहे. ही भारतीय क्रीडा प्राधिकरण पदांची नोकरी खुप चांगली आहे. कारण या नोकरी मध्ये उमेद्वाराना चांगला पगार दिला जातो. आणि सरकारी नोकरी मध्ये एवढा पगार पात्रता असणारे उमेद्वारना दिला जातो. तुम्ही ही सरकारी नोकरी बदल ची जाहिरात तुमच्या मित्रां सोबत शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. आमची website तुम्हाला योग्य ती जाहिराती देत राहिल, अनेक वेळी संपूर्ण जाहिराती तुम्हाला कोणी देत नाही. आणि आशा जाहिराती मुले तुमचा वेळ आणि केलेला अर्ज स्वीकारला जात नाही.

आपण सामान्य लोक नोकरी जॉइन करण्या आधी पागर किती मिळेल या बदल विचार करत असतो, तुम्ही काही माहिती पहिल्या असतील, पण सर्व प्रथम तुमच शिक्षण किती आहे, नोकरी कोणत्य फिल्ड ची आहे. त्यात काम की असणार या बदल जणून घ्या. जिथे काम करण्यास मज्जा येईल, तुम्ही संपूर्ण माहिती दिलेल्या संबंधित पत्त्यावर आहे की नाही हे तपासून पाहू शकता. अधिक माहितीसाठी आमच्या website ला फॉलो नक्की करा. या भारतीय क्रीडा प्राधिकरण बदल अर्ज कसा करायचा, वेतनमान किती असेल. अर्ज कुठून करावा लागेल अशी बरीच माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही फक्त आमच्या सोबत जुडून रहा.

naukriyojna.com ही आमची official website आहे, या website वरुण तुम्हाला सरकारी नोकरी बदल दररोज नवीन माहिती आणि अपडेट मिळत राहतील. अधिक माहितीसाठी आम्ही सरकारी नोकरी बदल PDF सुद्धा देत असतो. तुम्ही आमची website तुमच्या जवळ च्या लोकांसोबत आणि मित्र परिवारा सोबत शेअर करा. आमच्या सरकारी नोकरी च्या जाहिराती वेळेत मिळत राहतील आम्ही सांगितल्या प्रमाणे अर्ज करत असाल तर नक्की सरकारी नोकरी तुम्हाला मिळेल. या भारतीय क्रीडा प्राधिकरण बदल आम्ही step by step जाहिरात दिलेली आहे. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन पध्तिने करायचा आहे. काही अवश्क्य कागद पत्रे अपूर्ण असतील तर ती तुम्ही तुमच्या सोबत ठेवावी. अधिक माहिती साठी फॉलो कारा.