महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी भरती 2024

महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी मध्ये भरती 2024 : महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी मुंबई, अंतर्गत “प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापक” आशा पदांची भरती आहे, या पदांसाठी योग्य पात्रतेच्या उमेद्वारानी अर्ज करायचा आहे. या पदांच्या एकुण 23 जागा आहेत. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी पूर्ण माहिती पाहून घ्यावी, अर्ज ऑफलाइन पध्तिने करायचा आहे. इतर कोणत्याही प्रकारचा किंवा कोणत्याही पध्तिने अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज शेवटच्या तारखे आधी करायचा आहे, अर्ज करायची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे. या तारखे नंतर केलेला अर्ज नाकारला जाईल. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पाहा.

पदांची संख्या : 23 जागा

पदांचे नाव : “प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापक”

नोकरी चे ठिकाण : मुंबई

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या अवश्क्यतेनुसार आहे

अर्ज पद्धति : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी मुंबई

अर्ज करायची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2024

अर्ज करण्यास लागणारी अवश्क्य माहिती पाहा.

  • या पदांसाठी अर्ज ऑफलाइन पध्तिने करायचा आहे.
  • इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी संपूर्ण माहिती वाचून घ्यावी.
  • उमेद्वारानी अर्ज करण्यास लागणारी अवश्क्य कागद पत्रे जोडावी.
  • उमेद्वारांची अवश्क्य माहिती आणि कागद पत्रे अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • या करायची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी करावा.
  • तारखे नंतर केलेला कुठल्या प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पाहा.

PDF DOWNLOAD

या महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी, साठी अर्ज ऑफलाइन पध्तिने करायचा आहे, आम्ही अर्ज करायचा पत्ता सुद्धा दिलेला आहे. सरकारी नोकरी संबंधित आम्ही जाहिराती वेळेत देत असतो, ही जाहिरात तुमच्या परेंत पोचली असल्यास तुम्ही आमच्या website ला तुमच्या जवळ च्या लोकांन सोबत आणि मित्र परिवारा सोबत शेअर करा. जेणेकरून त्याना सुद्धा या पदांसाठी अर्ज करता येईल. आम्ही सरकारी नोकरी बदल daily नवीन अपडेट देत असतो, आणि नवीन अपडेट साठी तुम्ही आम्हाला म्हणजे आमच्या naukriyojna.com ला भेट द्या.

Mahatma Phule Education Society Vacancy 2024

Mahatma Phule Education Society Vacancy 2024 : Mahatma Phule Education Society Mumbai, has noticed the notification for the position of “Principle, Assistant Professor, Professor” posts. There are about 23 vacancies in total. The candidates who are eligible for the given position can apply directly in Offline. All the interested candidate may apply for this position from the given instruction along with their necessary documents and certificates. Applicant must apply before the last date. Last date to apply for the this posts is 20 April 2024. Candidates kindly read the complete details that are mentioned below on this page regarding recruitment.

Total Post : 23 Vacancies

Post Name : “Principle, Assistant Professor, Professor”

Job Location : Mumbai

Application Mode : Offline

Last Date To Apply : 20 April 2024

OFFICIAL WEBSITE

We give all the latest enquiry of government jobs on our website (naukriyojna.com). To stay updated, kindly subscribe to our page to get the details on your email on daily basis.

महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी मध्ये पदांची जागा

या सरकारी नोकरी मध्ये खुप जास्त सुविधा कर्मचारी लोकांना दिली जाते, तसेच महत्मा फुले एज्युकेशन सोसायटी साठी तुम्ही पात्रता असल्यास या पदांसाठी अर्ज नक्की करा. या पदांसाठी अर्ज ऑफलाइन पध्तिने करायचा आहे. आम्ही सरकारी नोकरी बदल संपूर्ण माहिती देत असतो, तुम्हाला आणि तुमच्या जवळ च्या लोकांना सरकारी नोकरी बदल योग्य माहिती हवी असल्यास आमच्या website ला फॉलो करा. आणि वेळेत सरकारी नोकरी चे अपडेट देत असतो. सरकारी नोकरी साठी पात्रता किती हवी, कागद पत्रे कोणती हवी, शैक्षणिक पात्रता किती असावी.

आशा अनेक आणि संपूर्ण माहिती सोबत अपडेट देत असतो. सरकारी नोकरी ची जाहिरात खुप लोक देत असतात. पण आमच्या सारखी योग्य आणि चांगली जाहिरात ही कोणीच देत नाही. अर्ज करण्यास कोणती कागद पत्रे अवश्क्य आहे, हे सुद्धा आम्ही देत असतो. सरकारी नोकरी चे सर्व अपडेट आम्ही तुमच्या परेंत पोचवण्याचे काम आम्ही करत असतो. आशा जाहिराती साठी तुम्ही आमच्या website सोबत जुडून रहा. आमच्या naukriyojna.com ला तुम्ही नक्की शेअर करा.

पोस्ट कोणती आहे

महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी येथे तीन पदांची भरती आहेत. प्राचार्य, सहायक प्राध्यापक आणि प्राध्यापक आशा तिन वेगवेगळ्या पदांची भरती आहे. या पदांची काम आणि शैक्षणिक पात्रता वेग वेगळी असते. प्रतेक सरकारी नोकरी मध्ये वेगळी पदांची जागा असते. आणि या कर्मचारी लोकांचे काम सुद्धा वेगळी असतात. तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरी मध्ये असेल तर तुम्हाला काही माहिती असणार, जेवढी सरकारी नोकरी लोकांना हवी असते. तेवढी सरकारी नोकरी मिळवने कठीन असते. तुम्ही या पदांसाठी योग्य पत्रतेचे असतील तर अर्ज नक्की करा. आम्ही दिलेल्या जाहिराती तुम्ही सरकारी website वरुण तपासून पाहू शकता.

तुम्ही या पदांसाठी अर्ज ऑफलाइन पध्तिने करायचा आहे. इतर कोणत्याही पध्तिने अर्ज करायचा नाही. ऑफलाइन अर्ज करायचा पत्ता आम्ही दिलेला आहे, तुम्ही आमच्या website ला शेअर करा, जेणेकरून इतर लोकांना या सरकारी नोकरी साठी अर्ज करता येईल.

तुम्ही संपूर्ण जाहिरात पाहून आम्ही सांगितल्या प्रमाणे अर्ज करा. आमचे अधिची जाहिराती सुद्धा तुम्ही पाहू शकता, आणि त्या जाहिराती सुद्धा तुम्ही तपासून पाहू शकता. आम्ही दिलेली जाहिराती योग्यच असते. सरकारी नोकरी मिळाली की एक समाधान वाटत असत. कारण सामान्य माणूस हा सरकारी नोकरी च्या शोधात असतो, सरकारी नोकरी शैक्षणिक पात्रता नुसार मिळत असते, तुम्ही काही सरकारी नोकरी साठी परीक्षा सुद्धा देऊ शकता. आणि काही सरकारी नोकरी साठी अर्ज सुद्धा करू शकता आशा अनेक आणि नवीन अपडेट साठी आम्हाला तुम्ही फॉलो करू शकता, आमच्या सोबत जुडून राहू शकता. आणि याच बरोबर आमच्या website ला शेअर सुद्धा करू शकता.

सरकारी योजना

सरकारी योजना मध्ये आणि नोकरी मध्ये खुप फरक असतो, सरकार हे आपल्या देशात ल्या नागरिकांना चांगला फायदा होण्यासाठी योजना सुरु करत असतात. काही योजना महिलां साठी तर काही शेती साठी आशा अनेक योजना सरकार चालवत असते. आणि आपल्या लोकांना गरज असल्यास आणखी नवीन योजना सुरु करत असते. PM मोदी मुले खुप सुविधा आपल्या राज्यात ल्या लोकांना फयदेशिर गोष्टी मिलाल्या. आपल्या सरकारी योजना साठी मोदी जी हे नवीन विचार करत कामे सुरु ठेवत असतात. आपल्या देशात चांगला बदल सुद्धा त्यांच्या मुले झाला आहे. आणि पुढेही चांगला बदल होंईल. तुम्ही आम्ही दिलेली योजना सुद्धा पाहू शकता.

विधवा महिलांना सुद्धा खुप योजना चालू करतात. शेती साठी चांगले पिक पिकवण्या साठी खुप योजना राबवल्या जातात. शेतकरी लोकांना शेती मधून चांगला फायदा होण्याचा विचार सुद्धा करतात. आमच्या या website वर तुम्हाला सरकारी नोकरी सोबत योजना बदल सुद्धा माहिती नेहमी मिळत राहील. तुम्ही सरकारी नोकरी साठी मेहनत सुद्धा घ्यावी. सरकारी नोकरी मिळवण्यात सुद्धा तुम्हाला यश नक्की मिळेल. आमच्या website वर दररोज सरकारी नोकरी आणि योजना बदल चे नवीन अपडेट मिळत राहतील.

सरकारी नोकरी बदल अवश्क्य माहिती

सरकारी नोकरी ह्या अनेक प्रकारचा असतात, आणि या नोकरी मुले अनेक लोकांना फायदा होतो. आशा या सरकारी नोकरी मुले सरकारी कर्मचाराना खुप facility मिळत असते. आणि इतर नोकरी पेक्षा कम सुद्धा कमी असत, प्रतेक नागरिकाला फक्त आणि फक्त सरकारी नोकरी हवीशी वाटते. अनेक सरकारी नोकरीची परीक्षा सुद्धा घेतली जाते, आणि खुप लोक या नोकरीसाठी परीक्षा सुद्धा देत असतात. Private आणि government नोकरी मध्ये खुप जास्त फरक असतो, करण जी facility सरकारी नोकरी देत असते ती facility private नोकरी देऊ शकत नाही.

शिक्षक, Bank, Railway, UPSC आशा अनेक सरकारी नोकरी असतात, आणि पगार सुद्धा चांगला दिला जातो. तसेच सरकारी नोकरी आपल्या कर्मचाराला नोकरी नंतर पेन्शन सुधा देत असते. आणि अनेक facility सुधा देत असते. government जॉब ही आपल्या कर्मचाराची योग्य प्रकारे कळजी घेत असते. ही सरकारी नोकरीची exam 12th नंतर सुद्धा देता येते, जसे कॉन्स्टेबल, पोलिस, वायुसेना आणि अनेक आशा काही नोकरी आहेत.

    आम्ही दिलेली संपूर्ण माहिती तुम्ही पहिली असेलच, सरकारी नोकरी आणि सरकारी योजना बदल योग्य ती माहिती आम्ही तुमच्या परेंत पोचवतो. आशा प्रकारे प्रतेक सरकारी नोकरी बदलची माहिती आम्ही देत राहू. सकरी नोकरी आणि योजना बदलची नवीन माहिती प्रतेकला हवी असते, आणि आम्ही दररोज या नोकरी आणि योजना बदलचे नवीन अपडेट देत राहू. आशा दररोज नवीन अपडेट साठी तुम्ही naukriyojna.com ला भेट द्या. म्हणजे आमच्या वेबसाईट सोबत जुडून राहा.