महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड भरती 2024

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड भरती 2024

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मध्ये भरती 2024 : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड भारतीची माहिती पुढील प्रमाणे :-

पदांची संख्या : 01 जागा

पोस्ट चे नाव : “विमानतळ संचालक”

वयोमर्यादा : 55 वर्षे

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या अवश्क्यतेनुसार आहे.

अर्ज पद्धति : ऑफलाइन

ऑफलाइन करायचा पत्ता : उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि.8 वा मजला, केंद्र 1, जागतिक व्यापर केंद्र, कफ परेड, मुंबई – 400005

अर्ज करायची शेवटची तारीख : 15 मे 2024

OFFICIAL WEBSITE

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड भरती 2024 : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी येथे एकुण 01 जागेची भरती आहे, या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मुंबई अंतर्गत “विमानतळ संचालक” आशा पदांची भरती आहे. या पदांसाठी इच्छुक व पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी संपूर्ण माहिती वाचून घ्यावी. या पदांसाठी अर्ज ऑफलाइन पध्तिने करायचा आहे. ऑफलाइन अर्ज करायचा पत्ता दिलेला आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे. या तारखे नंतर अर्ज करू नये, आणि तारखे नंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा.

अर्ज करण्यास कोणते Documents लागतील ते पाहा.

  • या पदांसाठी अर्ज ऑफलाइन पध्तिने करायचा आहे.
  • इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी संपूर्ण माहिती वाचून घ्यावी.
  • अर्ज करायचा ऑफलाइन पत्ता दिलेला आहे.
  • अर्ज करायची शेवटची तारीख सुद्धा दिलेली आहे.
  • दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावा.
  • ऑफलाइन अर्ज करायची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.
  • या शेवटच्या तारखे नंतर केला गेलेलेला स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF जाहिरात पाहा.

PDF DOWNLOAD

या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड बदल आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. आम्ही सरकारी नोकरी बदल पूर्ण जाहिरात देत असतो, तुम्ही पाहिल असेल आम्ही कशा प्रकारे माहिती दिलेली आहे. तुम्ही ही जाहिरात तुमच्या जवळ च्या लोकांन सोबत शेअर करू शकता आणि मित्र परिवारा मध्ये सुद्धा शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा सरकारी नोकरी साठी वेळेत अर्ज करता येईल. अशाच सरकारी अपडेट साठी तुम्ही naukriyojna.com ला भेट द्या.

MADC Mumbai Vacancy 2024

MADC Mumbai Vacancy 2024 : MADC (Maharashtra Airport Development Company Ltd) has noticed the notification for the position of “Airport Director” Posts. There are about 01 vacancies in total. The candidates who are eligible for the given position can apply directly in Offline. Applicant must apply before the last date. Last date to apply for the this posts is 15 May 2024. All Interested candidates may apply for this position from the given instruction along with their necessary documents and certificates. Candidates kindly read the complete details that are mentioned below on this page regarding recruitment.

Total Vacancies : 01 Vacancies

Post Name : “Airport Director”

Job Location : Mumbai

Age Limit : 55 years

Application Mode : Offline

Last Date To Apply : 15 May 2024

We given all the enquiry of government jobs on our website (naukriyojna.com). To stay update, Kindly subscribe to our page to get the details on your email on daily basis.

पोस्टची माहिती : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मुंबई मध्ये पदांची भरती आहे, या पदांसाठी “विमानतळ संचालक” आशा पदांची भरती आहे. या पदांसाठी अर्ज करायची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही ही माहिती तुमच्या जवळ च्या लोकांन सोबत शेअर करू शकता. जेणेकरून त्यांना सुद्धा वेळेत अर्ज करता येईल. विमानतळ संचालक हे विमान टिकिट बुक करण्यास पासून लोकांना सुरक्षा बदल सुद्धा माहिती देत असते. आशा अनेक कामत विमानतळ संचालक मदत करत असते. तुम्हाला आमच्या कडून चांगली आणि योग्य ती माहिती मिळाली असेल, अशाच अनेक सरकारी नोकरी साठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता.

एकुण भरती ची माहिती : या भरती मध्ये एकुण फक्त 01 जागेची भरती आहे, या पदांच्या कमी भरती मुले जास्त लोकांना ही नोकरी मिळणार नाही. तुम्ही आशा अनेक सरकारी नोकरी साठी आम्हाला फॉलो करा आम्ही दररोज नवीन अपडेट देत असतो, सरकारी नोकरी ही आपण सर्वच शोधात असतो. पण ती सर्वानाच मिळेल असे नाही. काही सरकारी नोकरी साठी परीक्षा सुद्धा द्यावी लागते तर काही नोकरी 12 बारावी पास नंतर सुद्धा मिळत असते. एअरपोर्ट बदल म्हणाल तर या मध्ये काही प्राइवेट जॉब सुद्धा असतात, पण सरकारी नोकरी ही प्राइवेट नोकरी पेक्षा चांगली सुख सुविधा देत असतो.

या मध्ये विमानतळ संचालक” पदांची भरती आहे. पण या पोस्ट चे काम खुप जोखमिचे आहे. या पोस्ट साठी तुम्ही आम्ही सांगितल्या प्रमाणे अर्ज करावा. आणि अधिक सरकारी जाहिराती साठी तुम्ही आम्हाला फॉलो करा, आम्ही सरकारी नोकरी बदल संपूर्ण माहिती देत असतो. आम्ही सांगितलेल्या जाहिराती तुम्ही तपासून पाहू शकता. आणि त्या नंतर अर्ज करू शकता.

अर्ज करायचा पत्ता : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्या पदांसाठी अर्ज ऑफलाइन पध्तिने करायचा आहे. आम्ही या पदांसाठी ऑफलाइन अर्ज करायचा पत्ता दिलेली आहे. पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज दिलेल्या पत्त्यावर करायचा आहे. आपण इतर वेळी जाहिराती पाहत असतो, पण प्रतेक ठिकाणी अर्ज कसा करायचा याची जाहिरात दिली जात नाही. अर्ज करता येणार नाही तर नोकरी सुद्धा मिळणार नाही. पण आमच्या website वर तुम्हाला योग्य सरकारी नोकरी बदल ची संपूर्ण माहिती मिळेल. आशा अनेक माहितीसाठी आमच्या सोबत जुडून रहा. आम्ही सरकारी नोकरी साठी आमची website तुमच्या जवळ च्या लोकांन सोबत शेअर करा. आणि प्रतेक पदांसाठी अर्ज वेगळ्या प्रकारे करावा लागतो, अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाइन पध्तिने करू शकता. अनेक जाहिराती मध्ये पूर्ण डिटेल्स देत असतो.

वयोमर्यादा : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मध्ये 55 वर्षाची वयोमर्यादा आहे, प्रतेक सरकारी आणि प्राइवेट नोकरी मध्ये वयोमर्यादा असतात. कारण वयोमर्यादा ही अवश्क्य असते, वय ही कर्मचाराचे कमाबद्ल किती अनुभव आहे हे दरशावते. कर्मचाराचे वय वर्ष अधिक असल्यास सरकारी नोकरी तुन रिटायरमेंट घेऊ शकतात, आणि घ्यावी सुद्धा लागते. कर्मचाराना रिटायरमेंट नंतर सरकारी कडून पेंशन दिले जाते. पेन्शन हे सरकारी कर्मचाराचे पुढचे आयुष सुखाने जगु शकतो. अधिक सरकारी नोकरी च्या जाहिराती साठी तुम्ही आम्हाला फॉलो करा, आणि आम्ही दिलेली संपूर्ण जाहिरात तुम्ही ऑफिसियल website वरुण तपासून पाहू शकता. जेणेकरून तुम्हाला सपूर्ण माहिती योग्य आहे की नाही हे सुद्धा समजेल, आम्ही संपूर्ण जाहिरात डिटेल मध्ये देत असतो आशा अनेक सहकारी नोकरी साठी आमच्या सोबत जुडून रहा.

सरकारी नोकरी ही सर्वाना मिळते अस काही नाही, तुम्ही सरकारी नोकरी साठी वेगवेगळ्या प्रकारची पोस्ट बदलची माहिती काढू शकता. आणि त्या पदांच्या पोस्ट नुसार मेहनत करू शकता. प्रतेक सरकारी नोकरी वेगळी असल्यास त्याची परीक्षा देखिल वेगळी असते, काही सरकारी नोकरी मिळवण्या साठी अधिक मेहनत करावी लागते. सरकारी नोकरी ही सर्वाना हवि असल्या मुले कोणाला नोकरी मिळेल सांगता येत नाही. पण आम्ही दिलेली जाहिरात पाहू तुम्ही अर्ज नक्की करू शकता.

आम्ही सरकारी नोकरीची पूर्ण पणे माहिती देत असतो. तुम्ही आम्ही संगीतलेल्या जाहिराती प्रमाणे अर्ज करू शकता आणि सरकारी नोकरी देखिल मिळऊ शकता. आशा अनेक सरकारी नोकरी साठी आमच्या सोबत जुडून रहा. आम्ही जाहिरात ही साध्य सोप्या भाषेत देत असतो. तुम्ही जाहिरात वाचून पाहू शकता. आणि जाहिरात तपासून पाहू शकता. सरकारी नोकरी मध्ये सुख सुविधा असल्यास सर्वाना ही नोकरी हवी असते.

आम्ही पोस्ट चे नाव, पोस्ट ची एकुण भरती, अर्ज कसा करावा आशा संपूर्ण सरकारी नोकरी बदल डिटेल मध्ये माहिती देत असतो आणि दररोज नवीन अपडेट आम्ही सरकारी योजना आणि सरकारी नोकरी बदल चे देत असतो. या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मध्ये अर्ज ऑफलाइन पध्तिने करायचा आहे, या मध्ये ऑफलाइन अर्ज करायचा पत्ता सुद्धा दिलेला आहे. तुम्ही योग्य जाहिरात पाहून अर्ज करा. अशीच जाहिरातीचे नेहमी अपडेट देत राहू.

आम्ही सरकारी योजना आणि सरकारी नोकरी बदलची जाहिरात देत असतो. आशा अनेक वेगवेगळ्या जाहिराती साठी तुम्ही आम्हाला फॉलो करा, आमच्या website वर तुम्हाला योग्य ती सरकारी नोकरी आणि योजना ची जाहिरात मिळेल आणि सरकारी नोकरी मिळवण्या साठी मदत होईल. आशा दररोज सरकारी नोकरी व योजना बदल जणून घेण्यसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता, आम्ही योग्य ती जाहिरात तुमच्या परेत पोचवू. आशा जाहिराती साठी तुम्ही आम्हाला फॉलो करा. आणि आमच्या website वरुण सरकारी नोकरीचे नवीन अपडेटस मिळवा.