मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024

MRVC Vacancy 2024

MRVC Vacancy 2024 : MRVC (Mumbai Railway Development Corporation Limited), has noticed the notification for the position of “Additional General Manager / Joint General Manager (CIVIL)” Posts. There are about 02 vacancies in total. The candidates who are eligible for the given position can apply directly in online. All the interested candidates may apply for this position from the given instruction along with their necessary documents and certificates. Applicant must apply before the last date. Last date to apply for the this is 07 June 2024. Candidates kindly read the complete details that are mentioned below on this page regarding recruitment.

Total Post : 02 Vacancies

Post Name : “Additional General Manager / Joint General Manager (CIVIL)”

Age Limit : 50 Years

Application Mode : Online

E-mail Address : career@mrvc.gov.in

Last date To Apply : 07 June 2024

OFFICIAL WEBSITE

We give all the latest enquiry of government job on our website (naukriyojna.com). To stay update, Kindly subscribe to our page to get the details on your email on daily basis.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “अपर महाप्रबंधक / संयुक्त महाप्रबंधक (सिविल)” आशा पदांची भरती आहे. या पदांसाठी पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करावा. या पदांसाठी एकुण 02 जागा आहेत. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी संपूर्ण माहिती वाचून घ्यावी. अर्ज ऑनलाइन पध्तिने (ई-mail) द्वारे करायचा आहे. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्विकराला जाणार नाही, अर्ज करायची शेवटची तारीख 07 जून 2024 आहे. या तारखे आधी तुम्ही अर्ज करू शकता, या तारखे नंतर अर्ज करू शकणार नाही. अधिक माहिती साठी तुम्ही खाली दिलेली माहिती पाहा.

एकुण संख्या 02 जागा
पदांचे नाव “अपर महाप्रबंधक / संयुक्त महाप्रबंधक (सिविल)”
वयोमर्यादा 50 वर्षे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या अवश्क्यतेनुसार आहे
अर्ज पद्धति ऑनलाइन
ई-mail पत्ता career@mrvc.gov.in
अर्ज करायची शेवटची तारीख 07 जून 2024

अर्ज करण्यास लागणारी अवश्क्य माहिती पाहा

  1. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन (ई-mail) पध्तिने करायचा आहे.
  2. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी पूर्ण कागद पत्रे तपासून घ्यावी.
  3. उमेदवारांचे कोणतेही अर्ज कागद पत्रे अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  4. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज करता येणार नाही.
  5. अर्ज करताना उमेद्वारानी कागद पत्रे प्राप्त जोडावी.
  6. अर्ज करायचा ई-mail पत्ता दिलेला आहे.
  7. दिलेल्या पत्त्यावर करुण उमेदवार अर्ज करू शकतात.
  8. अर्ज शेवटच्या तारखे आधी करावा.
  9. अर्ज करायची शेवटची तारीख 07 जून 2024 आहे.
  10. या शेवटच्या तारखे नंतर अर्ज प्रक्रिया बंध करण्यात येईल.
  11. अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF माहिती पाहा.

PDF DOWNLOAD

सरकारी नोकरी बदल जाहिराती आम्ही देत असतो, आशा सरकारी नोकरी साठी तुम्ही आमच्या सोबत जुडून राहू शकता. तुम्ही वरती दिलेली MRVC भरती बदल जाहिराती पहिली असेल, या पदांसाठी अर्ज ऑनलाइन करायचा आहे. आशा पध्तिने आम्ही माहिती देत असतो. कारण तुम्हाला अर्ज सोप्या पध्तिने करता यावा. तुम्ही आमची website मित्र परिवारा सोबत किंवा कुटुंब परिवारा सोबत शेअर करू शकता. जेणेकरून त्यांना या पदा साठी अर्ज करता येईल. सरकारी नोकरी साठी योग्य पात्रता असणारे उमेदवारांची गरज असते. ही जाहिराती तुम्ही जास्त शेअर केली तर नक्कीच आपल्या देशात चांगले उमेदवार निवड ल्या मुले कामे सुधा चांगली होतील. आम्ही आमच्या website वर आशा प्रकारे दररोज नवीन अपडेट देत असतो. दररोज नवीन जाहिराती साठी आमच्या naukriyojna.com ला भेट द्या.

कोणत्य पदांसाठी किती पगार मिळेल

अपर महाप्रबंधक – Rs. 2,03,744 प्रति महा

संयुक्त महाप्रबंधक – Rs. 1,83,450 प्रति महा

आशा पध्तिने सरकारी नोकरी मध्ये पागर मिळत असतो. प्रतेक पोस्ट आणि त्याचे काम हे वेगले असते. आणि या बदल आपल्याला जाणुन घेणे अवश्क्य आहे, पगार हा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत असतो. पण सरकारी नोकरी चे काम खुप जोखमी चे असते. या मध्ये तुम्हाला सरकारी अधिकारी जेवढे काम संगतील ते वेळेत पूर्ण झाले पाहिजे. असे काम सरकारी नोकरी मध्ये काराव लागत असते. तुम्ही आम्ही दिलेली जाहिरात पाहून घेऊ शकता. कशा पध्तिने तुम्ही सरकारी नोकरी साठी अर्ज करू शकता. या बदल पूर्ण आम्ही माहिती दिलेली आहे. नक्की अर्ज करा आणि पात्रता असल्यास नोकरी ही मिळेल.

सरकारी कामे जेवढी सोपी दिसतात, तेवढी ती कठीन सुधा असतात. कर्मचारी लोकांना या नोकरी साठी सरकार साठी जी कामे संगतील ती त्यांना करावी लागतात. आणि जर ही कामे केली नाही तर नोकरी वरुण काढू शकतात. पण सरकारी नोकरी साठी तुम्ही जर योग्य उमेदवार असाल तर सरकार कडून मिळालेले प्रत्येक काम तुम्ही योग्य पध्तिने पार पडू शकता. सरकारी नोकरी मध्ये प्रत्येक कर्मचारी लोकांना मान दिला जातो. आशा खुप सरकारी नोकरी आहेत, तुम्ही कुठल्याही नोकरी साठी पात्रता असल्यास अर्ज नक्की करू शकता. आशा पध्तिने सरकारी नोकरी ही मिळू शकते. अनेक सरकारी जाहिराती साठी तुम्ही आमच्या सोबत जुडून राहू शकता.

पदांसाठी शिक्षण किती अवश्क्य असते

प्रत्येक पदांसाठी शिक्षण हे वेगले लागते, आशा शिक्षणा प्रमाणे आपल्याला नोकरी मिळत असते. आणि तशा पोस्ट वरती आपण काम करू शकतो. शिक्षणा मुले खुप काही माहिती मिळत असते. तुम्ही सुधा शिक्षणा मुले खुप काही करू शकता. कारण शिक्षण घेतल्या मुले बरीच माहिती आपल्या परेंत चांगल्या प्रमाणे पोचते. तुम्ही सुधा प्राईवेट नोकरी केली असेल. त्या साठी तुमच शिक्षण पाहून नोकरी मिळाली असेल, हे तुम्हाला चांगलच माहिती आहे.

अपर महाप्रबंधक / संयुक्त महाप्रबंधक (सिविल) : या पोस्ट साठी पात्रता असणारे उमेदवारांचे शिक्षण हे पोस्ट ग्रेजुएशन in relevant field म्हणजे इंजिनिअर / construction management आणि graduate in सिविल इंजिनिअर (BE/B .Tech) आशा पध्तिने शिक्षण या पदांसाठी अवश्क्य आहे. तुम्ही अर्ज नक्की करू शकता. आम्ही संपूर्ण शिक्षणा बदल माहिती दिलेली आहे, तुम्ही प्रत्येक पदांसाठी वेगले शिक्षण लागत असते.

सरकारी नोकरी आणि पदा बदल माहिती जाहिराती देतो, त्या मध्ये किती भरती आहेत. या बादल आम्ही माहिती दिलेली आहे. तुम्ही या पदांसाठी पात्रता असल्यास अर्ज करताना अवश्क्य कागद पत्रे सोबत ठेऊन अर्ज करा. कारण अर्ज केल्या नंतर सरकारी अधिकारी खुप योग्य पध्तिने अर्ज आणि कागद पत्रे तपासून अर्ज करू शकता. अधिकारी पात्रता उमेदवारांची निवड करुण कामे पूर्ण करतात. कारण सरकारी काम हे योग्य पध्तिने पूर्ण करण्यासाठी त्या पोस्ट वर पात्रतेचा व्यक्ती असणे अवश्क्य आहे. आशा अधिक माहिती साठी आम्हाला फॉलो करा.

अर्ज कशा पध्तिने करायचा असतो

अर्ज हा सरकारी अधिकारी ज्या पध्तिने संगतील त्याच पध्तिने अर्ज करावा लागतो. आपण आपल्या मर्जी नुसार अर्ज करू शकणार नाही आणि तो अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज कशी नोकरी साठी ऑनलाइन तर काही नोकरी साठी ऑफलाइन करावा लागतो. तुम्ही MRVC नोकरी साठी अर्ज ऑनलाइन पध्तिने करायचा आहे, अर्ज दिलेल्या ई-mail पत्त्यावरुण करायचा आहे. अर्ज हा प्रत्येक नोकरी साठी करावा लागतो.

अर्ज करायचा ई-mail पत्ता : career@mrvc.gov.in

या दिलेल्या ई-mail पत्त्यावर करायचा आहे, तुम्ही हा पत्ता सरकारी website वरती तपासून पाहू शकता. आम्ही दिलेली सरकारी नोकरी ची माहिती ही योग्य आहे. अर्ज करायचा पत्ता दिलेल्या आहे या वरती अर्ज शेवटच्या तारखे परेंत करावा. अर्ज करायच्या शेवटच्या तारखे नंतर सरकारी अधिकारी अर्ज स्वीकारणार नाही. तुम्ही आम्ही सांगितल्या प्रमाणे अर्ज करावा. कारण तुम्ही सरकारी नोकरी साठी step by step अर्ज करायचा असतो. आम्ही आमच्या website वरती पूर्ण माहिती देत असतो. सरकारी जाहिराती ह्या अनेक वेबसाईट वरती मिळत असतात.

पण पूर्ण माहिती ही आमच्या website वरती आम्ही देत असतो कारण तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जास्त अडचणी येणार नाही. तुम्ही आम्ही सांगितल्या प्रमाणे अर्ज नक्की करा. आणि आमच्या website ला जास्त शेअर करा. जेणेकरून इतर पात्रता असणारे उमेद्वाराना ही नोकरी मिळेल. आमच्या naukriyojna.com ला जास्त लोकांन परेंत पोचवा.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती आहे, या पदांसाठी अर्ज ऑनलाइन पध्तिने करायचा आहे. अर्ज हा ऑनलाइन ई-mail द्वारे करायचा आहे. तुम्ही आमच्या website वरुण सरकारी नोकरी नक्कीच मिळवू शकता. सरकारी नोकरी ही सर्वाना मिळत नाही आणि अशी नोकरी लगेच मिळत नसते. कारण आपण जेव्हा अर्ज करत असतो तेव्हा सरकारी अधिकारी पूर्ण अर्ज तपासून पाहतात. आणि त्या पोस्ट साठी योग्य तेनुसार उमेद्वाराला select केले जाते. आम्ही आशा प्रकारे सरकारी नोकरी चे अपडेट देत असतो. तुम्ही सुधा सरकारी नोकरी च्या अपडेट साठी आमच्या naukriyojna.com ला भेट द्या. व आमच्या सोबत जुडून रहा.