रेल्वे संरक्षण दल भरती 2024

रेल्वे संरक्षण दल मध्ये भरती 2024 : रेल्वे संरक्षण दल अंतर्गत “उपनिरीक्षक, हवालदार” आशा पदांची भरती आहे, या पदांच्या एकुण 4660 जागा आहेत. तुम्ही या पदांच्या साठी अर्ज ऑनलाइन पध्तिने करू शकता. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. या पदांसाठी पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करावा. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज बदल संपूर्ण माहिती वाचून घ्यावी. या पदांसाठी अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होणार आहे, आणि या पदांची शेवटची अर्ज करायची तारीख 14 मे 2024 आहे. या तारखे नंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता आणि खाली दिलेली माहिती पाहा.

पदांची संख्या 4660 जागा
पदांचे नाव “उपनिरीक्षक, हवालदार”
वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे (हवलदार)
20 ते 28 वर्षे (उपनिरीक्षक)
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या अवश्क्यतेनुसार आहे
अर्ज पद्धती ऑनलाइन
अर्ज करायची तारीख 15 एप्रिल 2024
अर्ज करायची शेवटची तारीख 14 मे 2024
अर्ज शुल्क सर्व उमेदवार – Rs. 500/-
SC, ST माजी सैनिक, महिला, अल्पसंख्यक किंवा अथिक दृष्टया मागास वर्ग संबंधित उमेदवार साठी – Rs. 250/-

OFFICIAL WEBSITE

अर्ज करण्यास लागणारी अवश्क्य माहिती पाहा.

  1. या पदांसाठी अर्ज हा ऑनलाइन पध्तिने करायचा आहे.
  2. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  3. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी पूर्ण माहिती वाचून घ्यावी.
  4. उमेद्वारानी अर्ज करायच्या वेळी अवश्क्य कागद पत्रे सोबत ठेवावी.
  5. उमेद्वारांची माहिती अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  6. ऑनलाइन अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होणार आहे.
  7. आणि ऑनलाइन अर्ज करायची शेवटची तारीख 14 मे 2024 पासून सुरु होणार आहे.
  8. या तारखे नंतर केलेला कुठलाही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  9. अर्ज करणारे उमेद्वारानी अर्ज शुल्क भरने अवश्क्य आहे.
  10. अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF जाहिराती पाहा.

PDF DOWNLOAD

(उपनिरीक्षक)

1 PDF DOWNLOAD

(हवालदार)

2 PDF DOWNLOAD

सरकारी नोकरी संबंधित आम्ही जाहिराती देत असतो, अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला फॉलो करा. सरकारी नोकरी बदल आम्ही पूर्ण जाहिराती देत आहोत. तुम्ही आमच्या website वर जाहिराती पाहू शकता. आधी दिलेल्या जाहिराती किती योग्य आहेत हे सुद्धा तुम्हाला पहायला मिळेल. तुम्ही आमच्या वेबसाईट ला शेअर करा. आणि अधिक जेणेकरून तुमच्या जवळ च्या लोकांना आणि मित्र परिवाराला अर्ज करता येईल. आणि सरकारी नोकरी मिळवण्यात यश मिळेल. अधिक माहिती आमच्या naukriyojna.com सोबत जुडून रहा.

RPF Vacancy 2024

RPF Vacancy 2024 : RPF (Railway Protection Force), has noticed the notification for the position of “Sub-Inspector, Constable” Posts. There are about 4660 vacancies in total. The candidates who are eligible for the given position can apply directly in Online. All the interested candidates may apply for the position from the given instruction along with their necessary documents and certificates. Applicant must apply before the last date. Last date to apply for the this posts is 14 May 2024. Candidates kindly read the complete details that are mentioned below on this page regarding recruitment.

Total Posts4660 Vacancies
Post Name“Sub-Inspector, Constable”
Age LimitSub-Inspector – 20 To 28 Years
Constable – 18 To 25 Years
Application ModeOnline
Last Date To Apply 14 May 2024

APPLY ONLINE

We give all the latest enquiry of government jobs on our website (naukriyojna.com). To stay update, Kindly subscribe to our page to get the details on your email on daily basis.

रेल्वे संरक्षण दल मध्ये पदांची जागा 2024

रेल्वे संरक्षण दल या पदांसाठी “उपनिरीक्षक, हवलदार” आशा पदांची भरती आहे, या पदांच्या अर्जा बदल पूर्ण माहिती आम्ही दिलेली आहे, तुम्ही या सरकारी नोकरी बदल दिलेली जाहिराती पाहा. पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी संपूर्ण माहिती वाचून घ्यावी. या पदांच्या एकुण दोन पदांच्या भरती आहे. या पदांसाठी तुम्ही पात्रता असाल तर नक्की अर्ज करा. आम्ही अर्ज करायची पूर्ण पणे माहिती दिलेली आहे, या पदांची कामे सुद्धा वेळी असतात. आणि या पदांन मध्ये पगार सुद्धा चांगला दिला जातो. कुठल्याही पदांसाठी पात्रता असणारे खुप अवश्क्य आहे. आमच्या website वरती आम्ही सरकारी नोकरी बदल अपडेट देत असतो. नवीन अपडेट साठी तुम्ही आमच्या naukriyojna.com ला भेट देऊ शकता.

आमच्या website वरती कोणत्या स्वरकारी नोकरी साठी अर्ज करू शकतो हे सुद्धा आम्ही पूर्ण जाहिराती मध्ये देत असतो. आणि सरकारी पदांचे नाव त्या पदांच्या एकुण किती जागा आहेत. व त्या पदांसाठी अर्ज कोण करू शकतो, सरकारी नोकरी साठी पात्रता किती हवी. कशा प्रकारे पदांसाठी अर्ज करायचा आहे, अर्ज करताना उमेद्वारानी कोणत्या गोष्टी ची कळजी घ्यावी. आणि अर्ज कोणत्य तारखे परेंत करावा, अर्ज सुरु कोणत्या तारखे पासून होणार आहे. अशी संपूर्ण अर्ज बदल आम्ही जाहिराती देत आहोत. सरकारी नोकरी कशी मिळेल आणि या साठी की अवश्क्य आहे, अशी माहिती देत असतो. तुम्ही आमच्या website ला जास्त शेअर करा. आमच्या naukriyojna.com वरुण तुम्हाला सरकारी नोकरी ची पूर्ण जाहिराती आणि PDF सुद्धा मिळेल.

वयाची मर्यादा

वयाची मर्यादा ही सर्व नोकरी मध्ये असते, कारण माणूस हा एक वया पर्यंतच काम करू शकतो. नोकरी ही प्राईवेट असुदे किंवा मग सरकारी वयाची मर्यादा ही नोकरी मध्ये असतेच. या रेल्वे संरक्षण दल या पदांसाठी दोन वेगळ्या पोस्टची भरती आहे. उपनिरीक्षक आणि हवलदार या दोन्ही पदांची वयोमर्यादा ही वेगळी आहे. उपनिरीक्षक साठी 20 ते 28 वर्षाची वयोमर्यादा आहे, हवलदार या पदांसाठी 18 ते 25 आशा वयोमर्यादा आहेत. आशा प्रतेक वेगळ्या नोकरी साठी वेगळी मर्यादा असते. आम्ही जाहिराती मध्ये पूर्ण वयोमर्यादा बदल सांगितलेल आहे, या आशा वया परेंत तुम्ही या पोस्ट साठी अर्ज करू शकता या नंतर आणि वय जास्त असल्यास आशा पोस्ट साठी अर्ज करता येणार नाही.

काही वर्षा नंतर सरकारी कर्मचारी सुद्धा रिटायरमेंट घेतात, आणि राहिलेल जीवन ते जगतात. आशा रिटायरमेंट नंतर कर्मचारी ला आपल्या नोकरीतून पेन्शन मिळत असत. आणि त्या पेन्शन मधून ते स्वताचे जीवन जगत असते. सरकारी नोकरी चा हा चांगला फायदा आहे. कर्मचारी लोकांना सरकार कडून खुप चांगल्या सुविधा दिल्या जातात. सरकारी नोकरी ही इतर प्राईवेट नोकरी पेक्षा वेगळी असते. आणि काम देखिल प्रतेक पोस्ट चे हे वेगले असते. आशा माहिती आणि नवीन जाहिराती साठी आमच्या सोबत जुडून रहा. आणि आमच्या website ला शेअर करा. आमच्या naukriyojna.com वरती सरकारी नोकरी चे अपडेट नक्की मिळतीळ.

एकुण संख्या

सरकारी नोकरी मध्ये पदांची जागा किती आहे, हा प्रश्न्न प्रतेकला असतो आणि प्रतेक जाहिराती मध्ये जागा किती आहे या बदल अचूक माहिती देत नासतात. जर तुम्ही आतची जाहिरात पहिली असेल तर या रेल्वे संरक्षण दल साठी एकुण 4660 पदांच्या जागा आहेत, आणि या जागे साठी दोन पदांच्या भरती आहे. 1} उपनिरीक्षक साठी एकुण 452 पदांची जागा आहे. 2} हवलदार साठी एकुण 4208 पदांची जागा आहे. आशा जागा या पदांसाठी आशेत. या पदांसाठी उमेद्वांची शैक्षणिक पात्रता सुद्धा असावी लागेल. आशा अनेक नवीन सरकारी अपडेट साठी तुम्ही आमच्या सोबत जुडून रहा आणि आम्हाला फॉलो करत रहा.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता ही प्रतेक पदासाठी वेगळी आहे, या पदांसाठी उपनिरीक्षक पदांसाठी उमेदवार ग्रेजुएट असणे अवश्क्य आहे. या पदांसाठी इतर कोणीही अर्ज करू शकणार नाही. आणि हवलदार साठी उमेदवार 10 वी पास असणे अवश्क्य आहे. तुम्ही अधिक माहिती साठी वरती दिलेली जाहिराती पाहू शकता. अनेक लोकांन परेंत सरकारी नोकरी ची जाहिराती पोचत नाही. तुम्ही आमच्या जाहिराती पहिल्या असतील, तर नक्की अर्ज करा आणि तुमच्या जवळ च्या लोकांची पात्रता असल्यास त्याना सुद्धा अर्ज करायला सांगा. जेणेकरून सरकरी नोकरी तुम्हाला मिळून जाईल. आशा अनेक नवीन अपडेट साठी तुम्ही आम्हाला फॉलो करा. आणि जास्त लोकांन परेंत सरकरी नोकरी ची जाहिराती पोचवा.

रेल्वे संरक्षण दल या पदांन बदल आम्ही जाहिराती दिलेली आहे, या पदांसाठी किती आणि कोणत्य पदांची जागा आहे गी माहिती सुद्धा दिलेली आहे, या भरती मध्ये उपनिरीक्षक साठी Per Month Rs. 35,400/- वेतन देण्यात येणार आहे. आणि हवलदार पदासाठी Per Month Rs. 27,700/- एवढे वेतन देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी PDF सुद्धा पाहू शकता. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता कशी आणि कोणती हवी हे सुद्धा आम्ही सांगितलेल आहे. तुम्ही आम्ही सांगितल्या प्रमाणे अर्ज कराल तर तुम्हाला सरकारी नोकरी नक्की मिळेल. आशा अनेक daily अपडेट साठी आमच्या naukriyojna.com ला फॉलो करा.