शिरपुर एज्युकेशन सोसायटी भरती 2024

शिरपुर एज्युकेशन सोसायटी मध्ये भरती 2024 : शिरपुर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत “ट्रेनर” आशा पदांची भरती आहे, या पदांसाठी अर्ज तुम्ही ऑनलाइन (ई-mail) / ऑफलाइन आशा पध्तिने करू शकता. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. या पदांसाठी एकुण 02 जागा आहे. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी पूर्ण माहिती वाचून घ्यावी. पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज सांगितलेल्या पध्तिने करायचा आहे. तुम्ही सांगितलेल्या पध्तिने अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज तुम्ही शेवटच्या तारखे आधी करावा. अर्ज करायची शेवटची तारीख 07 दिवस (30 मे 2024) आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पाहा.

अर्ज पद्धति : ऑनलाइन (ई-mail) / ऑफलाइन

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या अवश्क्यतेनुसार आहे

नोकरी चे स्थान : धुळे

पदांची संख्या : 02 जागा

पदांचे नाव : “ट्रेनर”

अर्ज करायचा पत्ता : श्रीमती एच.आर. पटेल कला महिला महाविद्यालय,शिरपुर 425405

ई-mail पत्ता : hromahila302@gmail.com

अर्ज करायची तारीख : 30 मे 2024

OFFICIAL WEBSITE

अर्ज करण्यास लागणारी अवश्क्य माहिती पाहा

  1. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन (ई-mail) / ऑफलाइन आशा पध्तिने करायचा आहे.
  2. आशा पदांसाठी अर्ज तुम्ही दोन्ही पध्तिने करू शकता.
  3. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई – mail पत्ता सुधा दिलेली आहे.
  4. आणि ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पत्ता दिलेला आहे.
  5. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी पूर्ण माहिती वाचून घ्यावी.
  6. उमेद्वारानी अर्ज करायच्या वेळी अवश्क्य कागद पत्रे आणि माहिती द्यावी.
  7. अर्ज करण्यास उमेदवारांचे कोणतेही कागद पत्रे अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  8. या पदांसाठी अर्ज शेवटच्या तारखे आधी करावा.
  9. अर्ज करायची शेवटची तारीख 30 मे 2024 आहे.
  10. शेवटच्या तारखे नंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  11. अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिराती पाहा.

PDF DOWNLOAD

या आशा सरकारी नोकरी च्या भरती बदल आम्ही माहिती देत असतो, आपण आज खुप वेळा इंटरनेट वरती search करतो असतो. पण सरकारी नोकरी ही आपल्याला मिळत नाही. सरकारी नोकरी मिळवने खुप अवश्क्य आहे ही नोकरी मिलाल्या मुले आपल्या अडचणी कमी होतील असे प्रत्येक वाटत असते. जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल आणि तुम्ही या नोकरी साठी पात्रता असाल तर ही तुम्ही आम्ही दिलेली सरकारी नोकरी संबंधित जाहिरात पाहू शकता. आम्ही योग्य प्रकारे सरकारी नोकरी बदल माहिती देत असतो. तुम्ही ही जाहिराती तुमच्या जवळच्या लोकांन परेंत शेअर करू शकता, मित्र परिवारा परेंत शेअर करू शकता. जेणेकरून त्यांना सुधा सरकारी नोकरी ही वेळेत मिळेल. आशा अधिक जाहिराती साठी आणि दररोज नवीन अपडेट साठी आमच्या naukriyojna.com वेबसाईट ला भेट द्या.

Shirpur Education Society Vacancy 2024

Shirpur Education Society Vacancy 2024 : Shirpur Education Society has notice the notification for the position of “Trainer” Posts. There are about 02 vacancies in total. The candidates who are eligible for the given position can apply directly in Online (E-mail) / Offline. All the interested candidates may apply for this position from the given instruction along with their necessary documents and certificates. Applicant must apply before the last. Last date to apply for the this posts is 30 May 2024. Candidates kindly read the complete details that are mentioned below on this page regarding recruitment.

Total Vacancies : 02 Vacancies

Post Name : “Trainer”

Application Mode : Online (E-mail) / Offline

Job Location : Dhule

Last Date To Apply : 30 May 2024

We give all the latest enquiry of government jobs on our website (naukriyojna.com). To stay updated, Kindly subscribe to our page to get the details on your email on daily basis.

शिरपुर एज्युकेशन सोसायटी मध्ये पदांची जागा

शिरपुर एज्युकेशन सोसायटी येथे भरती आहे, या पदांसाठी अर्ज तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता. अनेक लोक ही जाहिराती योग्य पध्तिने पाहत नाही. आशा मुले त्यांना नोकरी मिळवने खुप अवघड होत असते. सरकारी नोकरी ही प्रत्येक उमेदवार शोधत असतो. जेणेकरून त्याला त्या भरती साठी अर्ज करता यावा. तुम्ही सुधा पात्रता असल्यास अर्ज नक्की करू शकता. अधिक माहितीसाठी आणि जाहिराती साठी आम्ही आहोत. तुम्ही आमच्या जाहिराती पाहून अर्ज करू शकता. अनेक लोकांना आमच्या जाहिराती मुले नोकरी मिळाली आहे. तुम्हाला सुधा मिळेल अनेक पदांसाठी वेगळ्या पोस्ट ची आणि शिक्षणा ची गरज असते. तुम्ही सरकारी नोकरी साठी काही शिक्षण सुद्धा घेऊ शकता. खुप आज सरकारी नोकरी साठी अनेक परीक्षा देत असतात. तुम्ही सुधा देऊ शकता.

अनेक लोकांना सरकारी नोकरी बदल जाहिराती मिळत नाही, आज लोक फक्त सरकारी जॉब साठी मेहनत करतात. तुम्ही सुधा असा विचार करत असाल, तर आम्हाला फॉलो करू शकता. दररोज नवीन सरकारी जाहिराती साठी आमच्या naukriyojna.com ला भेट द्या. आम्ही पूर्ण माहिती तुम्हाला वेळेत देऊ. सरकारी नोकरी च्या भरती साठी तयारी असणे अवश्क्य आहे. जेणेकरून उमेद्वाराला भरती असल्यास अर्ज करता येईल. अर्ज हा योग्य पध्तिने करावा लागतो, कारण उमेद्वारानी केलेला अर्ज सरकारी अधिकारी तपासून पाहत असतात. आणि त्या नंतर योग्य उमेद्वारांची पदांसाठी निवड केली जाते.

शिक्षण : शिक्षण हे प्रत्येक नोकरी साठी अवश्क्य आहे, तुम्ही सुधा शिक्षण घेत असाल. ज्या क्षेत्रात तुम्हाला रूचि आहे, त्याच क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेत असाल. म्हणजे शिक्षण झाल्या नंतर तुम्ही याच क्षेत्रात नोकरी कराल. शिक्षण हा खुप महत्त्वा चे असते. कारण आपल्याला नोकरी ही शिक्षणा वरती मिळत असते. तुम्हाला सुध नोकरी शिक्षणा वरती मिळाली असेल, ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या बदल आपल्याला चांगली माहिती असणे अवश्क्य आहे, तर आपण त्या ठिकाणी योग्य पध्तिने काम करू शकतो. शिक्षणा ला खुप महत्त्व दिले जाते त्या चे कारण हे आहे. म्हणून सर्वात आधी शिक्षण घ्या.

तुम्ही वरती दिलेली जाहिराती पहिली असेल, या भरती साठी सुधा शिक्षण अवश्क्य आहे, या भरती साठी उमेदवारांचे शिक्षण हे B.SC. Nursing / M.SC. Nursing / PH. D. Nursing अशी शैक्षणिक पात्रता असणे अवश्क्य आहे. तुम्ही नक्की या पदांसाठी अर्ज करा. तुम्ही केलेला अर्ज सरकारी अधिकारी योग्य तपासणी करू निवड करतल. आणि निवड केलेल्या उमेद्वाराना मुलाखती साठी बोलावतिल. त्या नंतर उमेदवारांची निवड करतील. म्हणून तुम्ही पात्रता असल्यास अर्ज नक्की करावा. आणि निवड झाल्यास मुलाखतिची तयारी करुण ठेवावी. सरकारी नोकरी मध्ये वर्षा णु वर्षे उमेदवारांची पोस्ट ही वाढत जाते. आणि पोस्ट वाढल्यास पगार सुधा वाढत जातो. म्हणून तुम्ही शिक्षण घ्या आणि आशा नोकरी च्या भरती साठी अर्ज करा.

वेतनमान : आपण पगार या बदल खुप जास्त चर्चा करत असतो, पण चर्चे मुले पगार हा कधी ही वाढत नाही. या साठी खुप मेहनत करावी लागते. आणि इतर लोकांना माहिती द्यावी लागते. पगार जेव्हा वाढतो जेवढा उमेदवारांची पोस्ट ही वाढते. पदांच्या पोस्ट वरती पगार हा दिला जातो. प्रत्येक पोस्ट द्वारे उमेद्वाराना पगार दिला जातो. आपण आज खुप लोकांना पाहतो, ज्यांना जास्त पगार आहे. पण त्या लोकांन ची पात्रता आणि शिक्षण हे त्या पगारा एवढे आहे. तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. आम्ही जाहिराती मध्ये पगार बदल म्हणजे च वेतनमान बदल माहिती देत असतो. तुम्ही सुधा ही माहिती अनेक लोकांन परेंत पोचवावी. जेणेकरून त्याना या नोकरी साठी अर्ज करतात येईल.

नोकरी ही सर्वाना मिळत नाही. या साठी उमेदवारांची पात्रता असणे अवश्क्य आहे. आशा नोकरी साठी खुप कमी लोकांन निवड होते, म्हणून तुम्ही शिक्षण किंवा परीक्षे मध्ये उत्तीर्ण होऊ शकता. आणि अनेक लोकांना या बदल माहिती देऊ शकता. सरकारी नोकरी ही शिक्षण प्रमाणे असते आणि पगार सुधा शिक्षण द्वारे आणि पोस्ट द्वारे दिला जातो. अनेक लोक आज बैंक, शिक्षक, रेल्वे आणि अनेक आशा पदांसाठी परीक्षा देतात, या परिक्षे साठी सुधा खुप जास्त तयारी करावी लागते. आणि परिक्षे मध्ये उत्तीर्ण झाल्यास अर्ज करावा लागतो. आशा अनेक अपडेट साठी आम्हाला फॉलो करा.

आम्ही सरकारी नोकरी संबंधित जाहिराती देत असतो, जी लोक आज खुप माहिती शेअर करतात ती माहिती योग्य आहे की नाही याची कल्पना देखिल आपण करू शकत नाही. सरकारी नोकरी मिळवने खुप कठीन आहे, या आशा नोकरी मध्ये काम देखिल योग्य पध्तिने करावे लागते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जेवढी मेहनत कराल तेवढी कमीच असते. या नोकरी साठी परीक्षा सुधा अनेक द्याव्या लागतात. तुम्ही सुधा परीक्षा देऊन नोकरी मिळवू शकता, पण आज नोकरी मिळवने खुप कठीन काम झाले आहे. सरकारी नोकरी साठी आज खुप लोक मेहनत करतात पण अर्ज करताना काही चूका देखिल करतात.

आशा सरकारी नोकरी च्या नवीन आणि daily अपडेट साठी तुम्ही आमच्या सोबत जुडून रहा. आणि इतर लोकांन परेंत ही माहित पोचवा. आमच्या naukriyojna.com वर तुम्हाला नवीन जाहिराती वेळेत मिळतीळ.