सैनिक स्कूल भरती 2024

सैनिक स्कूल भरती 2024

सैनिक स्कूल मध्ये भरती 2024 : सैनिक स्कूल सातारा, अंतर्गत “टीजीटी, वॉर्ड बॉय” आशा पदांची भरती आहे, या पदांच्या एकुण 05 जागा आहेत. या सैनिक स्कूल पदांसाठी अर्ज हा ऑफलाइन पध्तिने करायचा असतो. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी संपूर्ण माहिती वाचून घ्यावी. पात्रता असणारे उमेद्वारनी अर्ज नक्की करावा. अर्ज शेवटच्या तारखे आधी करावा, अर्ज करायची शेवटची तारीख 25 एप्रिल 2024 आहे. या तारखे नंतर केलेला कुठलाही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पाहा.

पदांची संख्या : 05 जागा

पदांचे नाव : “टिजीटी, वॉर्ड बॉय”

वयोमर्यादा : 21 ते 40 वर्षे

नोकरीचे स्थान : सातारा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या अवश्क्यतेनुसार आहे

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करायचा पत्ता : मुख्याध्यापिका, सैनिक स्कूल सातारा. PO Box No – 20, सदर बाजार, जिल्हा -सातारा महाराष्ट्र – 415 001

अर्ज करायची शेवटची तारीख : 25 एप्रिल 2024

अर्ज करण्यास कोणती अवश्क्य काळजी घ्यावी.

  1. सैनिक स्कूल सातारा साठी अर्ज ऑफलाइन पध्तिने करायचा आहे.
  2. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  3. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी संपूर्ण माहिती वाचून घ्यावी.
  4. पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज सांगितल्या प्रमाणे करावा.
  5. ऑफलाइन अर्ज करायचा पत्ता दिलेल्या संबंधित पत्त्यावर करायचा आहे.
  6. अर्ज शेवटच्या तारखे आधी करावा.
  7. अर्ज करायची शेवटची तारीख 25 एप्रिल 2024 आहे.
  8. या तारखे नंतर केलेला कुठल्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  9. अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात पाहावी.

PDF DOWNLOAD

या सैनिक स्कूल सातारा, भरती ची जाहिरात दिलेली आहे, तुम्ही संपूर्ण जाहिरात पाहून ही सरकारी नोकरी ची माहिती तुमच्या जवळच्या लोकांन सोबत आणि मित्र परिवारा सोबत शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा सरकारी नकारी साठी अर्ज करता येईल. आम्ही दिलेली जाहिरात तुम्हाला आवडली असेल. अशाच प्रकारे आम्ही सरकारी नोकरी बदल चे नवीन आणि दररोज अपडेट देत असतो. अधिक सरकारी नोकरी जाहिराती साठी आम्हाला फॉलो करा. आमच्या (naukriyojna.com) वेबसाईट ला फॉलो करा.

Sainik School Vacancy 2024

Sainik School Vacancy 2024 : Sainik School Satara, has noticed the notification for the position of “TGT, Ward Boy” posts. There are about 05 vacancies in total. The candidates who eligible for the given position can apply directly in Offline. All the interested candidates may apply for this position from the given instruction along with their necessary documents and certificates. Applicant must apply before the last date. Last date apply for the this posts is 25 April 2024. Candidates kindly read the complete details that are mentioned below on this page regarding recruitment.

Total Post : 05 Vacancies

Post Name : “TGT, Ward Boy”

Age Limit : 21 To 40 Years

Application Mode : Offline

Job Location : Satara

Last Date To Apply : 25 April 2024

We give all the latest enquiry of government jobs on our website (naukriyojna.com). To stay updated, kindly subscribe to our page to get the details on your email on daily basis.

OFFICIAL WEBSITE

ऑफलाइन पत्ता

अर्ज करायचा पत्ता दिलेल्या संबंधित पत्त्यावर करायचा आहे.

Age Limit

TGT, Ward Boy 21 TO 40 Years

सैनिक स्कूल अर्ज पत्ता

सैक्निक स्कूल सातारा, मध्ये पदांची भरती आहे, या पदांसाठी अर्ज पात्रता असणारे उमेदवार करू शकता. ऑफलाइन अर्ज करायचा पत्ता वरती दिलेल्या संबंधित पत्त्यावर करायचा आहे. आम्ही दिलेली अर्ज संबंधित संपूर्ण माहिती योग्य आहे, तुम्ही पूर्ण जाहिरात सरकारी नोकरी च्या website वरुण चेक करू शकता. आम्ही सरकारी नोकरी बदलची संपूर्ण अर्ज करत असतो, आशा नवीन अपडेट साठी आम्हाला फॉलो नक्की करा. अर्ज कसा करावा ही संपूर्ण जाहिरात सरकारी अधिकारी ठरवतात, त्यानुसार प्रतेक पदांसाठी अर्ज हा वेगवेगळ्या पध्तिने केला जातो.

काही जाहिराती मध्ये अर्ज बदल पूर्ण माहिती दिली जाते, काही जाहिराती मध्ये दिली जात नाही. जर तुम्ही आमची जाहिराती पहिल्या असतील तर आम्ही योग्य आणि नोकरी मिळेल आशा पध्तिने अर्ज करायची जाहिरात देत असतो. आमच्या दिलेल्या माहिती नुसार तुम्ही अर्ज करत असाल तर नोकरी मिळू शकते. सैनिक स्कूल ची संपूर्ण जाहिरात पहिली असेल अर्ज नक्की करा. आणि जेवढी माहिती आम्ही दिलेली आहे, ती योग्य आहे तुम्ही अर्ज करुण पाहू शकता. अर्ज करायचा पत्ता हा खुप अवश्क्य आहे. अर्ज हा ऑफलाइन पध्तिने करायचा आहे,

फक्त ऑफलाइन इतर कोणत्याही प्रक्र्चा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करण्यास अवश्क्य कागद पत्रे सोबत ठेवावी. कारण सरकारी अधिकारी ही उमेद्वारांची योग्य जाच करत असतात. अवश्क्य माहिती नुसार तुम्ही अर्ज करावा, कारण सरकारी नोकरी ही पोस्ट द्वारे आहे, ज्या उमेदवाराची पात्रता असेल. तोच उमेदवार अर्ज करू शकतो, इतर कोणी अर्ज केल्या अर्ज नाकारला जाईल. आमच्या website वर तुम्हाला योग्य माहिती मिळत राहिल, आणि नवीन अपडेट चे notification मिळत राहतील. आणि तुम्ही अर्ज करू शकता.

नोकरी चे स्थान

नोकरी चे स्थान हे खुप अवश्क्य आहे, कारण जर आम्ही फक्त अर्ज कोणता आहे एवढच सांगीतल तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही. अनेक वेळी काही लोक नोकरी चे ठिकाण कोणते आहे हे संगत नाही आणि त्या नंतर अर्ज करणारे उमेदवार हे नाराज होऊन जातात. कारण ऑफलाइन अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा असतो. इतर वेळी ऑनलाइन अर्ज हा email द्वारे केल्या ने काही त्रास होत नाही. पण ऑफलाइन पत्ता हा द्यावा लागतो, तुम्ही आमची संपूर्ण माहिती वाचून पाहा. आणि आमचे आधीचे अपडेट सुद्धा पहावे अशी विनंती आहे,

जेणेकरून आम्ही दिलेल्या अर्ज करायची जाहिरात किती साध्य सोप्या पध्तिने दिलेली आहे हे तुम्हाला समजेल आणि आम्ही संगील्या प्रमाणे अर्ज करायला कुठलीही अडचन येणार नाही. सरकारी नोकरी साठी अर्ज हा योग्य प्रकारे करावा लागतो. कारण सरकारी अधिकारी ही उमेदवारांची योग्य तपासणी करतात, जर पात्रता असणारे उमेदवारांची कोणतीही कागद पत्रे अपूर्ण असतील.

तर उमेद्वारांचा अर्ज हा स्वीकारला जाणार नाही, सरकारी नोकरी जेवढी चांगली असते त्याचे इंटरव्यू खुप कठीन सुद्धा असतात. अनेक वेळी सरकारी नोकरी ही काही लोकांना मिळत सुद्धा नसते कारण तेवढी जागा सरकारी नोकरी ठेवत नाही. अनेक सरकारी नोकरी मध्ये पोस्ट आणि पोस्ट ची संख्या ही वेगळी असते. जेणेकरून पात्रता असणारे उमेद्वाराना नोकरी मिळावी. नोकरीचे स्थान हे अवश्क्य असते, आम्ही दिलेली नोकरी बदल ची जाहिरात तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आमच्या official website ला फॉलो करू शकता आणि आशा नवीन जाहिराती आम्ही notification तुमच्या परेंत पोचवू. आमच्या naukriyojna.com सोबत तुम्ही जुडून रहा. म्हणजे योग्य वेळी सरकारी नोकरी ची जाहिरात पहायला मिळेल आणि अर्ज सुद्धा करता येईल.

सैक्निक स्कूल सातारा भरती 2024

सैनिक स्कूल सातारा मध्ये टीजीटी, वॉर्ड बॉय आशा पदांची भरती आहे, या पदांच्या काही एकुण 05 फक्त जागा आहेत. तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता, पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी पूर्ण जाहिरात पाहून घ्यावी. या पदांसाठी 21 ते 40 वय वर्षाची वयोमर्यादा आहे, अधिक जाहिराती साठी तुम्ही PDF सुद्धा पाहू शकता. आम्ही सरकारी नोकरी बदल ची संपूर्ण जाहिरात देत असतो, कारण पात्रता असणारे उमेद्वाराना ही नोकरी मिलावी म्हणून. तुम्ही आधी चे काही अपडेट पाहू शकतात, आम्ही योग्य ती माहिती लोकांन परेंत पोचवण्या साठी प्रयत्न करत असतो, जर या पदांसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता असेल तर अर्ज नक्की करावा. अधिक माहितीसाठी आमच्या website ला फॉलो करा. आणि या पदांसाठी अर्ज हा ऑफलाइन पध्तिने करायचा आहे. आम्ही ऑफलाइन अर्ज करायचा पत्ता दिलेला. तुम्ही ही माहिती सरकारी नोकरी च्या website वरुण पाहू शकता. प्रतेक सरकारी नोकरी बदल वेगळी अर्ज करायची पद्धति असतात. वयोमर्यादा वेगळी असते, शैक्षणिक पात्रता वेगळी असते. आशा काही गोष्टी वेगळ्या असतात. आम्ही सरकारी नोकरी ची official website सुद्धा तुम्हाला देत असतो, आणि अधिक अडचणी आल्यास आम्ही PDF जाहिरात सुद्धा दिलेली आहे. म्हणजे उमेद्वाराना अर्ज करताना कोणताही त्रास होणार नाही. तुम्ही संपूर्ण माहिती तपासून पाहू शकता. आम्ही किती अचूक पध्तिने जाहिरात देत असतो हे तुम्हाला समजेल. कोणतीही website तुम्हाला आमच्या सारखी जाहिरात देणार नाही. म्हणून तुम्ही योग्य माहिती साठी आमच्या naukriyojna.com ला भेट द्यावी. ही आमची official website आहे.

सरकारी नोकरी ही सर्वांची आवडती असते. पण सरकारी भरती ही उमेदवारांच्या पोस्ट नुसार असते. प्रतेक सरकारी नोकरी साठी कोन्ही अर्ज करू शकत नाही. जर उमेदवारांची पात्रता असल्यास त्याने अर्ज करावा. जेणेकरून त्याला नोकरी मिळेल. आशा अनेक सरकारी नवीन जाहिराती साठी आम्हाला फॉलो करा naukriyojna.com ही योग्य अपडेट तुमच्या परेंत पोचवेल.