हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2024

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये भरती 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत “वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी” आशा पदांची भरती आहे, या पदांसाठी अर्ज तुम्ही ऑफलाइन करायचा आहे. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. या पदांच्या एकुण 06 जागा आहेत. पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज नक्की करायचा आहे. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी संपूर्ण माहिती वाचून घ्यावी. या पदांसाठी अर्ज करायची शेवटची तारीख 13 मे 2024 आहे. या तारखे नंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पाहा.

पदांची संख्या 06 जागा
पदांचे नाव “वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी”
वयोमर्यादा 65 वर्षे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या अवश्क्यतेनुसार आहे
अर्ज पद्धति ऑफलाइन
अर्ज करायचा पत्ता मुख्य व्यवस्थापक (एचआर) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड औद्योगिक आरोग्य केंद्र, सुरंजनदास रोड, विमानपूरा पोस्ट बंगलोर – 56 00 17
अर्ज करायची शेवटची तारीख 13 मे 2024

अर्ज करण्यास लागणारी अवश्क्य माहिती पाहा

  1. या पदांसाठी अर्ज ऑफलाइन पध्तिने करायचा आहे.
  2. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  3. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी पूर्ण माहिती वाचून घ्यावी.
  4. उमेद्वारानी ऑफलाइन अर्ज करताना अवश्क्य कागद पत्रे सोबत ठेवावी.
  5. उमेद्वारांची कोणतेही कागद पत्रे अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  6. उमेद्वारानी ऑफलाइन अर्ज दिलेल्या पत्त्यावर करायचा आहे.
  7. अर्ज करायची शेवटची तारीख 13 मे 2024 आहे.
  8. शेवटच्या तारखे नंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  9. अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF जाहीरात पाहा.

1 PDF DOWNLOAD

2 PDF DOWNLOAD

आम्ही सरकारी नोकरी संबंधित जाहिराती देत असतो, तुम्ही आम्हाला नोकरी अपडेट साठी फॉलो करू शकता. या तुम्ही हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बदल जाहिरात पहिली असेल. आणि आधीच्या सुद्धा जाहिराती पहिल्या असतील. आम्ही सरकारी नोकरी बदल पूर्व माहिती देतो. आमच्या website ला तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा सरकारी नोकरी साठी अर्ज करता येईल. अर्ज हा ऑफलाइन करायचा आहे. अधिक सरकारी नोकरी च्या जाहिराती साठी आमच्या website ला नक्की फॉलो करा.

HAL Vacancy 2024

HAL Vacancy 2024 : HAL (Hindustan Aeronautics Limited), has noticed the notification for the position of “Senior Medical Officer, Medical Officer” Posts. There are about 06 vacancies in total. The candidates who are eligible for the given position can apply directly in Offline. All the interested candidates may apply for this position from the given instruction along with their necessary documents and certificates. Applicant must apply before the last date. Last date to apply for the this posts is 13 May 2024. Candidate kindly read the complete details that are mentioned below on this page regarding recruitment.

Total Post 06 Vacancies
Post Name“Senior Medical Officer, Medical Officer”
Age Limit65 Years
Application ModeOffline
Last Date To Apply13 May 2024

OFFICIAL WEBSITE

We give all the latest enquiry of government jobs on our website (naukriyojna.com). To stay updated, kindly subscribe to our page to get the details on your email on daily basis.

HAL भरती 2024

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये पदांची भरती आहे, या मध्ये तुम्ही पात्रता असल्यास अर्ज करू शकता. आणि आमच्या website वरुण सरकारी नोकरी ची माहिती मिळवू शकता. तुम्ही आमच्या कडून मिळालेली जाहिरात तुमच्या जवळ च्या मित्र परिवारा सोबत शेअर करा. जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या मित्राला सरकारी नोकरी मिळेल.आमच्या website वरुण योग्य माहिती ही दररोज मिळत राहील.

या नोकरी बदल ची जाहिरात तुम्ही नक्की शेअर करावी. या पदांसाठी अर्ज ऑफलाइन करायचा आहे. आणि अर्ज करतात अवश्क्य माहिती ही सोबत ठेवावी. जेणेकरून योग्य माहिती सरकारी अधिकारी लोकांच्या हाती लागल्यास तुमची निवड होईल. सरकारी नोकरी मध्ये योग्य माहिती ही द्यावी लागते. माहिती अपूर्ण असल्यास अर्ज हा स्वीकारला जाणार नाही. तुम्ही आमच्या आधीचे जाहिराती पाहू शकता. आणि अधिक माहिती साठी PDF जाहिराती सुद्धा पाहू शकता. म्हणजे अर्ज आणि पदा बदल आणखी माहिती मिळेल. आणि अर्ज करण्यास काही अडचणी येणार नाही. आमच्या सारखी सरकारी नोकरी बदल तुम्हाला जाहिराती खुप कमी पहायला मिळतिळ. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या website ला फॉलो करा. आणि आमच्या naukriyojna.com ला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता

या सरकारी नोकरी साठी शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे, तुम्हाला या पदांसाठी अवश्क्य माहिती सुद्धा द्यावी लागेल. या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 2 वेगळ्या पदांच्या जागा आहेत. आणि या दोन्ही पदांसाठी same शैक्षणिक पात्रते ची गरज असते. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी साठी MBBS आणि वैद्यकीय अधिकारी MBBS अशी पात्रता हवी असेल अवश्क्य आहे. तुम्ही सुद्धा आमच्या website ला जास्त शेअर करा. ज्या उमेदवारांची पात्रता असेल. त्या उमेद्वाराना अर्ज करता येईल. तुम्ही अधिक माहिती साठी PDF सुद्धा पाहू शकता. प्रतेक शैक्षणिक पात्रता वर वेगळी पदांची नोकरी ही मिळत असते. तुमची सुद्धा पात्रता असल्यास तुम्ही सुद्धा अर्ज करा.

उमेद्वारांच्या शैक्षणिक पात्रता वर नोकरी ही मिळत असते, म्हणून आपण शिक्षण घेत असतो. शिक्षणा नुसार मिळालेली नोकरी ही योग्य असते. कारण त्या नोकरी बदल त्या कामा बदल आपल्याला फारशी माहिती असते. तुम्ही जर या कामासाठी पात्रता असाल तर तुम्ही अर्ज करण्यास पात्रता आहेत, आणि अर्ज करताना फक्त तुम्ही शैक्षणिक पात्रता बदल अवश्क्य माहितीची कागद पत्रे द्यावी लागेल. कारण अर्ज सरकारी अधिकारी हे उमेदवारांची योग्य निवड करत असतात. आपल्या कामासाठी तो उमेदवार किती सक्षम आहे, या बदल त्यांना खत्री पटल्यास अधिकारी निवड करतील. कारण त्यांना त्यांचे काम पूर्ण करण्या सारखा कामगार म्हणजे उमेदवार हवा असतो. आशा अनेक सरकारी नोकरी साठी तुम्ही आमच्या website ला फॉलो करा.

अर्ज पद्धती

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड साठी तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता. आम्ही दिलेल्या जाहिराती प्रमाणे तुम्ही अर्ज करू शकता. आम्ही सरकारी नोकरी बदल उमेद्वाराना पूर्ण जाहिराती देत असतो. कारण पात्रता असणारे उमेद्वाराना अर्ज करता यावा. तुम्ही अर्ज सुद्धा पात्रता असल्यास अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज ऑफलाइन पध्तिने करायचा आहे. आणि अर्ज हा तारखे आधी करायचा आहे, इतर कोणत्याही पध्तिने केलेला अर्ज हा स्वीकारला जाणार नाही. सरकारी अधिकारी या नोकरी बदल जाहिराती देत असतात. त्यांनी सांगितल्या प्रमाणे आपल्याला अर्ज करावा लागतो. या पदांसाठी ऑफलाइन अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर करायचा आहे.

आम्ही अर्ज पदल जाहिराती देत असताना. पूर्ण पणे माहिती देत असतो. कारण उमेद्वाराना अर्ज करताना काही अडचणी होऊ नये. आमच्या जाहिराती मध्ये प्रतेक गोष्टी बदल माहिती दिली जाते. तुम्ही आधीचे सुद्धा जाहिराती पाहू शकता. आणि अधिक माहिती साठी government website वरुण जाहिराती सुद्धा काढू शकता. अर्ज हा फक्त ऑफलाइन पध्तिने करायचा आहे, आणि अर्ज करण्यास जाताना तुमच्या शैक्षणिक पात्रता चे कागद पत्रे सोबत ठेवावी. कारण तुमचे कागद पत्रे सुद्धा तपासले जातील. तुम्ही या पदांसाठी अर्ज नक्की करावा. आम्ही दिलेली जाहिराती ही योग्य आहे की नाही हे सुधा तुम्ही तपासून पाहू शकता. तुमच्या जवळच्या लोकांसोबत ही जाहिराती शेअर करावी. म्हणजे सरकारी नोकरी मिळवण्यास मदत होईल.

वेतनमान Details

वेतन बदल आपण सर्व लोक जणून घेत असतो, जेव्हा आपण नोकरी साठी इंटरव्यू देत असतो. तेव्हा सुद्धा वेतन बदल बरीच माहिती मिळत असते. कारण वेतन मुले बरीच अडचणी कमी होत असतात, वेतन म्हणजे आपल्या भाषेत पगार. सामान्य माणूस असुद्या किंवा कोणी ही असुद्या आपल्या ला पगार किती मिळणार हे समजल्यास आपण खुश होतो. आणि पगार उमेदवारांच्या पत्रते वरती दिला जात असतो. तसेच या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी Rs. 40,000 ते 14,000 / Rs. 50,000 ते 16,000 Per Month दिला जाईल आणि वैद्यकीय अधिकारी साठी Rs. 87,880 Per Month दिला जाईल.

तुम्ही सुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. तुमची पात्रता असल्यास अर्ज स्वीकारला जाईल. सरकारी नोकरी मिळवने हे सोपे नाही, पण आमच्या जाहिराती मधून तुम्ही अर्ज करत असल्यास तुम्हाला नक्की सरकारी नोकरी मिळेल. आणि ही जाहिराती तुम्ही जास्त शेअर करावी. कारण सरकारी नोकरी बदल योग्य जाहिराती मिळवने हे अवघड आहे. म्हणून तुम्ही आमच्या naukriyojna.com वेबसाईट ला शेअर करा.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बदल तुम्हाला पूर्ण जाहिराती मिळाली असेल, आम्ही या पदांसाठी किती आणि कोणत्य पोस्ट ची जागा आहे या बदल माहिती दिली आहे. आणि या नोकरी साठी अर्ज कसा करू शकतो हे सुद्धा आम्ही जाहिराती मध्ये सांगितलेल आहे. या पदांसाठी तुम्ही पात्रता असल्यास नक्की अर्ज करा. आणि सरकारी नोकरी मिळवा. तुम्ही आमच्या website ला जास्त शेअर केल्यास अधिक पात्रता लोकांना ही नोकरी मिळवण्यात मदत होईल. आशा daily नोकरी अपडेट साठी आमच्या सोबत जुडून रहा.