नवोदय विद्यालय समिती मध्ये भरती 2024 : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत “अशैक्षणिक” पदांची भरती आहे. तुम्ही या पदांसाठी अर्ज ऑनलाइन पध्तिने करू शकता. या पदांच्या एकुण 1377 जागा आहेत. पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज नक्की करावा. इच्छुक आणि पात्रता उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी पूर्ण माहिती वाचून घ्यावी. अर्ज हा शेवटच्या तारखे आधी करावा. इतर कोणत्याही पध्तिने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करायची शेवट तारीखची तारीख 07 मे 2024 आहे. या तारखे नंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली माहिती पाहा.
पदांची संख्या : 1377 जागा
पदांचे नाव : “अशैक्षणिक”
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे
अर्ज शुल्क : GEN / OBC – Rs.1000/- | ST/SC – Rs. 500/-
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या अवश्क्यतेनुसार आहे
अर्ज पद्धति : ऑनलाइन
अर्ज करायची शेवटची तारीख : 07 मे 2024
अर्ज करण्यास लागणारी अवश्क्य माहिती पाहा
- या पदांसाठी अर्ज ऑनलाइन पध्तिने करायचा आहे.
- इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारनी अर्ज करायच्या आधी पूर्ण माहिती वाचून घ्यावी.
- पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करताना योग्य कागद पत्रे प्राप्त जोडावी.
- उमेदवारांनी पूर्ण माहिती आणि कागद पत्रे योग्य जोडावी.
- अर्ज शेवाथ्च्या तारखे आधी करावा.
- अर्ज करायची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.
- या तारखे नंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- उमेद्वारानी अर्ज शुल्क भरने अवश्क्य आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF जाहिराती पाहा.
आम्ही सरकारी नोकरी बदल पूर्ण जाहिराती देत असतो. आम्ही दिलेली जाहिराती ही तुमच्या परेंत वेळेत पोचवत असतो. जेणेकरून तुम्हाला सरकारी नोकरी साठी वेळेत अर्ज करता यावा. आमच्या कडे संपूर्ण अपडेट ही डिटेल मध्ये मिळत असते. तुम्ही वरती दिलेली जाहिराती सुद्धा पाहू शकता. तुम्ही ही जाहिरात तुमच्या मित्र परिवारा सोबत शेअर करू शकता. म्हणजे सरकारी नोकरी साठी त्यांची पात्रता असल्यास ही नोकरी त्यांना सुधा मिळेल. तुम्ही आमचे आधीचे जाहिराती चेक करू शकता आणि official सरकारी website वरुण तपासून पाहू शकता. जेणेकरून जाहिराती किती योग्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. आशा दररोज नवीन अपडेट साठी तुम्ही आमच्या सोबत जुडून राहू शकता. अनेक जाहिराती साठी तुम्ही naukriyojna.com ला फॉलो करा.
NVS Vacancy 2024
NVS Vacancy 2024 : NVS (Navodaya Vidyalaya Samiti) has noticed the notification for the position of “Non Teaching” Posts. There are about 1377 vacancies in total. The candidate who are eligible for the given position can apply directly in Online. All the interested candidate may apply for this position from the given instruction along with their necessary documents and certificates. Applicant must apply before the last date. Last date to apply for the this posts is 07 May 2024. Candidate kindly read the complete details that are mentioned below on this page regarding recruitment.
Total Post : 1377 Vacancies
Post Name : “Non Teaching”
Age Limit : 18 To 35 Years
Application Mode : Online
Last Date To Apply : 07 May 2024
We give all the latest enquiry of government jobs on our website (naukriyojna.com). To stay update, kindly subscribe to our page to get the details on your email on daily basis.
नावोदय विद्यालय समिती मध्ये पदांची भरती आहे. या पदांच्या जास्त जागा आहेत. 1377 जागा या सरकारी नोकरी मध्ये आहेत तुम्ही या पदांसाठी पात्रता असल्यास अर्ज करू शकता आणि इतर लोकांन परेंत ही जाहिराती पोचवू शकता. अनेक लोकांना सरकारी नोकरी बदल माहिती मिळत नाही. आणि अर्ज सुधा करता येत नाही. आशा वेळी त्यांना सरकारी नोकरी मिळेल की नाही अशी शंका असते. आणि मग अर्ज करायचा सोडून देतात. एका चुकीच्या माहिती मुले आपल्याला सरकारी नोकरी मिळत नाही. पण आता आमच्या website वरुण तुम्ही सरकारी नोकरी साठी अर्ज करू शकता.
कारण आम्ही जाहिराती देण्या पासून अर्ज कशा पध्तिने करायचा आहे. या बदल माहिती देत असतो. अर्ज करण्यास कोणते कागद पत्रे अवश्क्य आहेत. या बदल पूर्ण माहिती देतो आशा जाहिराती मुले पात्रता आलेल्या उमेद्वाराना अर्ज करता येतो. आणि सरकारी नोकरी ही योग्य उमेदवारांच्या हाती लागते. सरकार सुधा आपल्या कामा साठी योग्य व्यक्ती ची निवड करत असतात. आशा मुले त्यांचे काम सुधा चांगल्या पध्तिने होते. आशा अनेक आणि सरकारी नोकरी च्या जाहिराती साठी आमच्या सोबत जुडून रहा. आणि आमच्या naukriyojna.com ला भेट द्या.
Age लिमिट
नवोदय विद्यालय समिती साठी पदांच्या जागा आहेत. या पदांसाठी अर्ज लिमिट पण आहे, आम्ही सरकारी नोकरी च्या जाहिराती सोबत पूर्ण अर्ज करण्याची माहिती देत असतो. तुम्ही आमचे जाहिराती पाहू शकता. आणि age लिमिट ही प्रतेक नोकरी मध्ये असते. तुम्ही प्राईवेट जॉब मध्ये नोकरी करत असाल तर ती सुधा नोकरी तुम्हाला एका age लिमिट वरती मिळालेली आहे. कारण हे प्रतेक जॉब वरती पाहिले जाते. काही age परेंत काही नोकरी ह्या मिळवू शकता. या पदांसाठी तुम्ही 18 ते 35 वर्षा परेंत अर्ज करू शकता.
तुम्ही या age मध्ये असल्यास अर्ज करू शकता. कारण काही age नंतर अशी नोकरी मिळवने खुप कठीन असत. काही वयाच्या नंतर कर्मचारी ही रिटायरमेंट घेत असते. आणि काही age परेंत कर्मचारी काम करू शकतो. ततुम्हाला या जाहिराती मध्ये पूर्ण माहिती मिळाली असेल. आम्ही जाहिराती मध्ये प्रतेक गोष्टी आणि माहिती द्येण्याचा प्रयत्न करत असतो. कर्मचारी ला रिटायरमेंट नंतर सरकार कडून चांगले पेन्शन दिले जाते. आणि आशा पेन्शन मुले सरकारी कर्मचारी हा आपल्या पुढच्या अयुषात चांगल्या प्रकारे जगु शकतो.
Last Date
अर्ज करायची शेवटची तारीख ही खुप अवश्क्य असते. ही तारख चुकली की आपण अर्ज करू शकणार नाही, आपल्या सरकरी नोकरी ची जाहिराती किती ही मिळाली तरी ही काही तरी अपूर्ण अस्त आणि आशा मुले आपल्याला सरकारी नोकरी मिळवण्या साठी अडचणी येत असतात. सरकारी नोकरी ही सर्वाना मिळत नाही. या पदांसाठी उमेदवारांची पात्रता असणे अवश्क्य आहे. आणि अर्ज करताना उमेद्वाराना आपल्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभवा ची कागद पत्रे द्यावी लागतात. आशा मुले सरकारी अधिकारी हा पदांसाठी योग्य पात्रते ची निवड करतात. सरकारी नोकरी साठी लिमिटेड वेळ असतो. या वेळात तुम्ही अर्ज करू शकता. आम्ही दिलेली जाहिराती तुम्ही पहिली असेल.
आम्ही जाहिराती मध्ये अर्ज करायची तारीख सुधा दिलेली आह, या काळावधि परेंत तुम्ही सरकारी नोकरी साठी अर्ज करू शकता. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करायची शेवटची तारीख ही आपल्याला काही अवश्क्य documents गोला करण्यासाठी वेळ देत असते. आशा वेळी कागद पत्रे नसल्यास तुम्ही या वेळात कागद पत्रे काढू शकता. आणि पात्रता असल्यास तुम्हाला सरकारी नोकरी ही मिळेल. सरकारी नोकरी मधे कर्मचारी लोकांना काम सुधा योग्य प्रमाणे आणि कळजी पूर्वक करावे लागते. सरकारी नोकरी साठी वेग वेगळी पात्रता लागत असते. प्रतेक पोस्ट प्रमाणे पात्रता बदलत असते. आशा अनेक माहिती साठी आमच्या सोबत जुडून राहू शकता. आम्ही सरकारी नोकरी चे उपडेट देत असतो.
अर्ज कशा पध्तिने करावा
अर्ज हा सरकारी जाहिराती मध्ये ज्या प्रकारे सांगितला असेल त्याच प्रकारे अर्ज करावा लागतो. आशा मुले अर्ज हा योग्य प्रकारे केला जातो. तुम्ही या पदांसाठी अर्ज ऑनलाइन पध्तिने करायचा आहे, आम्ही ऑनलाइन अर्ज करायची लिंक दिलेली आहे. तुम्हाला योग्य प्रकारे अर्ज करता यावा म्हणून आम्ही प्रतेक जाहिराती मध्ये अर्ज करयाची लिंक देत असतो. तुम्ही ही जाहिरात तपासून पाहू शकता. प्रतेक सरकारी पदा साठी अर्ज वेगळ्या प्रकारे केला जातो. जशी सरकारी नोकरी ची अवश्क्य ता असते. काही ऑफलाइन, आणि ऑनलाइन ई-mail द्वारे सुधा अर्ज करता येतो. अर्ज योग्य कागद पत्रे सोबत करावा लागतो. उमेदवारांचे काही कागद पत्रे अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जात नाही. अर्ज करताना अवश्क्य कागद पत्रे ची प्राप्त जोडावी लागते.
आम्ही सरकारी नोकरी बदल जाहिराती देत असतो. आमच्या website वरती दररोज सरकारी नोकरी चे अपडेट हे तुम्हाला मिळत राहतील. सरकारी नोकरी बदल योग्य जाहिरात हवी असल्यास तुम्ही आमच्या website सोबत जुडून राहू शकता. आणि तुमच्या जवळ च्या मित्र परिवारा सोबत आम्ही naukriyojna.com website ही शेअर करू शकता. आशा मुले पात्रता असलेल्या उमेद्वाराना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत होईल. तुम्ही आमच्या website जास्त शेअर केल्यास सरकारी नोकरी ही योग्य उमेद्वाराला मिळेल. सरकारी अधिकारी हे पदा साठी योग्य पत्रतेच्या उमेदवाराची निवड करतात. आशा अनेक जाहिराती आणि नवीन जाहिराती साठी आम्ही दिलेली जाहिराती पाहा.