आरोग्य सेवा संचालनालय भरती 2024

आरोग्य सेवा संचालनालय मध्ये भरती 2024 : आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत “वरिष्ठ सर्जन, कनिष्ठ सर्जन, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी” आशा पदांची भरती आहे, या पदांच्या एकुण 15 जागा आहेत. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन पध्तिने करायचा आहे, इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी संपूर्ण माहिती वाचून घ्यावी. पात्रता असणारे उमेद्वारानी सांगितल्या प्रमाणे अर्ज नक्की करावा. अर्ज करायची शेवटची तारीख 22 आणि 26 एप्रिल 2024 आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी करावा. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पाहा.

पदांची संख्या 15 जागा
पदांचे नाव “वरिष्ठ सर्जन, कनिष्ठ सर्जन, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी”
वयोमर्यादा 60 वर्षे
नोकरी चे ठिकाण गोवा
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या अवश्क्य तेनुसार आहे
अर्ज पद्धति ऑनलाइन
अर्ज करायची शेवटची तारीख 22 आणि 26 एप्रिल 2024

अर्ज करण्यास लागणारी अवश्क्य माहिती पाहा

  1. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन पध्तिने करायचा आहे.
  2. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  3. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारनी अवश्क्य कागद पत्रे सोबत ठेवावी.
  4. उमेदवारांचे कोणतेही कागद पत्रे अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  5. अर्ज करायची शेवटची तारीख 22 आणि 26 एप्रिल 2024 आहे.
  6. या शेवटच्या तारखे नंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  7. या पदांसाठी 60 वय वर्षाची वयोमर्यादा आहे.
  8. इतर कोणत्याही पध्तिने अर्ज करायचा प्रयत्न करू नका.
  9. अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात पाहा.

PDF DOWNLOAD

या आरोग्य सेवा संचालनालय, मध्ये पदांची भरती आहे, आम्ही सरकारी नोकरी संबंधित अपडेट देत असतो. तुम्ही आमच्या जाहिराती वरुण सरकारी नोकरी साठी अर्ज करू शकता. आणि ही जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रां सोबत शेअर करावी. जेणेकरून त्यांना सुद्धा सरकारी नोकरी साठी वेळेत अर्ज करता येईल. आम्ही संपूर्ण माहिती तुमच्या परेंत पोचवण्याचे काम करत असतो. आशा अनेक नवीन सरकारी नोकरी च्या जाहिराती साठी तुम्ही आमच्या सोबत जुडून राहा. तुम्ही आम्ही दिलेली जाहिरात सरकारी नोकरी च्या website वरुण तपासून पाहू शकता. naukriyojna.com ला भेट द्या.

OFFICIAL WEBSITE

DHS Goa Vacancy 2024

DHS Goa Vacancy 2024 : DHS (Directorate Of Health Service) has noticed the notification for the position of “Senior Surgeon, Junior Surgeon, Tutor, Medical Officer” posts. There are about 15 vacancies in total. The candidates who are eligible for the given position can apply directly in Online. All the interested along with their necessary documents of certificates. Applicant must apply before the last date. Last date to apply for the this posts is 22 and 26 April 2024. Candidates kindly read the complete details that are mentioned below on this page regarding recruitment.

Total Post 15 Vacancies
Post Name “Senior Surgeon, Junior Surgeon, Tutor, Medical Officer”
Age Limit60 Years
Job LocationGoa
Application ModeOnline
Last Date To Apply22 and 26 April 2024

We give all the latest enquiry of government jobs on our website (naukriyojna.com). To stay updated, kindly subscribe to our page to get the details on your email on daily basis.

APPLY ONLINE

आरोग्य सेवा संचालनालय भरती 2024

आरोग्य सेवा संचालनालय साठी पदांची भरती आहे, या पदांसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. या मध्ये चार वेगळ्या पोस्ट आहेत आणि या चार पोस्ट च्या एकुण 15 जागा आहेत. तुम्ही या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा, तुम्ही ऑनलाइन अर्ज वरती दिलेल्या लिंक वरुण करू शकता. या पदांसाठी अर्ज 22 आणि 26 एप्रिल 2024 या तारखे परेंत करू शकता, या नंतर केलेला कुठलाही अर्ज स्वीकारला जाणार नाही. तुम्ही पात्रता असल्यास अर्ज नक्की करू शकता,

या नोकरी साठी पात्रता आणि अवश्क्य कागद पत्रे प्राप्त जोडावी. काही कागद पत्रे अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. तुम्ही आधी चे जाहिराती सुद्धा पहिल्या असतील. म्हणजे तुम्हाला खत्री होईल की आम्ही दिलेली जाहिरात किती योग्य आहे. आम्ही सरकारी नोकरी ची जाहिरात ही तुमच्या परेंत पोचवण्याचे काम करत असतो. आम्ही अर्जा बदल जाहिरात इंग्लिश आणि हिंदी मध्ये सुद्धा दिलेली आहे. आशा अनेक सरकारी जाहिराती साठी आमच्या सोबत जुडून रहा, आमच्या official website ला फॉलो करा.

पोस्ट कोणती आहे

या आरोग्य सेवा संचालनालय साठी “वरिष्ठ सर्जन, कनिष्ठ सर्जन, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी” आशा पदांची भरती आहे. या पदांच्या एकुण 15 जागा असून, वरिष्ठ सर्जन साठी 02, कनिष्ठ सर्जन साठी 01, शिक्षक साठी 02, आणि वैद्यकीय अधिकारी साठी 10 जागा आहेत. आशा एकुण 15 जागा आहेत. तुम्ही या पदांसाठी अर्ज सुद्धा करू शकता. आशा अनेक जाहिराती आम्ही देत असतो. सरकारी नोकरी ही सर्वाना हवी असते, पण सरकारी नोकरी साठी उमेदवारांची पात्रता असणे अवश्क्य आहे. तुम्ही जर या पदांसाठी पात्रता नसाल तर ही सरकारी नोकरी तुम्हाला मिळणार नाही.

तुम्ही आशा अनेक जाहिराती आपल्या असतील ज्या साठी 10 वी आणि 12 वी पात्रता असावी लागते. कारण सरकारी नोकरी ही प्रतेक उमेद्वाराना त्यांच्या पात्रता नुसार नोकरी देत असते. आणि अर्ज करताना उमेद्वारानी योग्य व अवश्क्य कागद पत्रे प्राप्त जोडावी लागते. तुम्हाला या जाहिराती बदल बरीच माहिती मिळाली असेल, म्हणून तुम्ही आमच्या website ला जास्त शेअर करा. जेणेकरून खुप लोकांना अर्ज करता येईल आणि योग्य आणि पात्रता असणारे उमेद्वाराना ही नोकरी मिळेल.

शैक्षणिक पात्रता किती हवी

आरोग्य सेवा संचालनालय साठी योग्य पात्रता असणे अवश्क्य आहे, वरिष्ठ सर्जन साठी पोस्ट ग्रेजुएट डिग्री असणे अवश्क्य आहे, कनिष्ठ सर्जन साठी पोस्ट ग्रेजुएशन असणे अवश्क्य आहे, शिक्षक साठी मास्टर डिग्री असणे अवश्क्य आहे, वैद्यकीय अधिकारी साठी डिग्री ऑफ गोवा मेडिकल स्कूल असणे अवश्क्य आहे. तुम्ही आशा पदांसाठी पात्रता आहात की नाही हे सुद्धा तुम्हाला समजल असेल, जर तुम्ही कोणत्याही पोस्ट साठी पात्रता असाल तर नक्की अर्ज करा. तुम्हाला नोकरी नक्की मिळेल, आणि सरकारी नोकरी साठी आम्हाला तुम्ही फॉलो करा.

आशा सरकारी नोकरी साठी वेगवेगळ्या पात्रतेची अवश्क्यता असते. सरकारी नोकरी मध्ये सरकारी कर्मचारी लोकांना सुख मिळत असते. हवी त्या संणा साठी सुट्टी सुद्धा दिली जाते. आणि सरकार कडून सुख विधा सुद्धा दिल्या जातात. आणि मुख्य म्हणजे सरकारी नोकरी मध्ये कर्मचारी लोकांना चांगला पगार दिला जातो. तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या लोकांना सरकारी नोकरी हवी असेल तर आम्हाला तुम्ही नक्की फॉलो करा.

Government जॉब

  • ज्या प्रकारे लोकांना जॉब हवासा वाटत असतो, तेवढी मेहनत सुद्धा घ्यावी लागते.
  • सरकारी नोकरीचे इंटरव्यू हे कठीन असतात, त्यातून जाने हे सोपे नसते.
  • काही लोकांना परीक्षा पास होण्यासाठी तर काही लोकांना इंटरव्यू मध्ये सेलेक्ट होण्यासाठी खुपदा प्रयत्न करावा लागतो.
  • पण मानत असेल तर कुठलीही गोष्ट आपण पूर्ण करू शकता.
  • आम्ही तुम्हाला अशी नोकरी मिळवण्यासाठी दररोज सरकारी नोकरीचे नवीन अपडेट देत राहू.
  • अशाच अनेक सरकारी नोकरी बदल जणून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा.
  • सरकारी नोकरी मुले लोकांचे आयुष बदलून जात.
  • Private आणि government नोकरी मध्ये खुप जास्त फरक असतो, करण जी facility सरकारी नोकरी देत असते ती facility private नोकरी देऊ शकत नाही.
  • सरकारी नोकरी मध्ये facility सुधा मिळत असते, आणि संण साजरा करण्यासाठी सुट्टी सुद्धा मिळत असते.
  • शिक्षक, Bank, Railway, UPSC आशा अनेक सरकारी नोकरी असतात, आणि पगार सुद्धा चांगला दिला जातो.
  • तसेच सरकारी नोकरी आपल्या कर्मचाराला नोकरी नंतर पेन्शन सुधा देत असते. आणि अनेक facility सुधा देत असते.
  • government जॉब ही आपल्या कर्मचाराची योग्य प्रकारे कळजी घेत असते.
  • ही सरकारी नोकरीची exam 12th नंतर सुद्धा देता येते, जसे कॉन्स्टेबल, पोलिस, वायुसेना आणि अनेक आशा काही नोकरी आहेत.
  • government जॉबच्या अपडेटसाठी तुम्ही naukriyojna.com ला भेट द्या.

Government Yojana

सरकारी योजना मुले खुप लोकांना फायदा झालेला आहे, सरकारने गरजू लोकांसाठी काढलेल्या योजेने मुले खुप लोक खुश आहेत, तुम्हाला सुद्धा माहितीच असेल. आशाच्या वेग वेगळ्या योजने बदलच्या अपडेटसाठी तुम्ही आमच्या website ला फॉलो करू शकता. आम्ही योग्य योजने बदलची माहिती तुमच्या परेंत पाचवण्याचे काम करत राहू.

आम्ही दिलेली संपूर्ण माहिती तुम्ही पहिली असेलच, सरकारी नोकरी आणि सरकारी योजना बदल योग्य ती माहिती आम्ही तुमच्या परेंत पोचवतो. आशा प्रकारे प्रतेक सरकारी नोकरी बदलची माहिती आम्ही देत राहू. सकरी नोकरी आणि योजना बदलची नवीन माहिती प्रतेकला हवी असते, आणि आम्ही दररोज या नोकरी आणि योजना बदलचे नवीन अपडेट देत राहू. आशा दररोज नवीन अपडेट साठी तुम्ही naukriyojna.com ला भेट द्या. म्हणजे आमच्या वेबसाईट सोबत जुडून राहा.