CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा भरती 2024

CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा मध्ये भरती 2024 : CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे, अंतर्गत “तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक” आशा पदांची भरती आहे, या पदांसाठी अर्ज ऑनलाइन पध्तिने करायचा आहे. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी संपूर्ण माहिती पाहून अर्ज करावा. या पदांच्या एकुण 02 जागा आहेत. पात्रता असणारे उमेद्वांचे अर्ज मागवण्यात आले आहे. या पदांसाठी अर्ज करायची शेवटची तारीख 21 आणि 23 एप्रिल 2024 आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी करावा. इतर कोणत्याही वेळी केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पाहा.

पदांची संख्या 02 जागा
पदांचे नाव “तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक”
नोकरी चे स्थान पुणे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या अवश्क्यतेनुसार आहे
अर्ज पद्धति ऑनलाइन
अर्ज करायची शेवटची तारीख 21 आणि 23 एप्रिल 2024
वेतनमान तांत्रिक सहाय्यक – Rs. 20,000/-
प्रकल्प सहाय्यक – Rs. 30,600/-

OFFICIAL WEBSITE

अर्ज करण्यास लागणारी अवश्क्य माहिती पाहा.

  1. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन पध्तिने करायचा आहे.
  2. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  3. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी संपूर्ण माहिती वाचून घ्यावी.
  4. उमेद्वारानी अर्ज करताना योग्य कागद पत्रे ची प्राप्त जोड करायची आहे.
  5. जर अर्ज करताना उमेदवारांची कागद पत्रे अपूर्ण असतील अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  6. अर्ज शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.
  7. अर्ज करयाची शेवटची तारीख 21 आणि 26 एप्रिल 2024 आहे.
  8. शेवटच्या तारखे नंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  9. अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF जाहिरात पाहा.

PDF DOWNLOAD

(तांत्रिक सहाय्यक)

PDF DOWNLOAD

(प्रकल्प सहाय्यक)

CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे पदांची भरती आहे, या आशा सरकारी नोकरी संबंधित आम्ही जाहिराती देत असतो. या पदांन बदल आम्ही संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्हाला ही जाहिरात मिळाली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रां सोबत आणि कुटुंबा सोबत शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा या पदांसाठी अर्ज करता येईल. आम्ही सरकार कडून आलेली जाहिरात तुमच्या परेंत पोचवत असतो, आम्ही दररोज सरकारी नोकरी चे अपडेट देत असतो. आशा नवीन अपडेट साठी आमच्या naukriyojna.com ला भेट द्या.

NCL Pune Vacancy 2024

NCL Vacancy 2024 : NCL (National Chemical Laboratory), Pune has noticed the notification for the position of “Technical Assistant, Project Assistant” posts. There are about 02 vacancies in total. The candidates who are eligible for the given position can apply directly in Online. All the interested candidates may apply for this position from the given instruction along with their necessary documents and certificates. Applicant must apply before the last date. Last date to apply for the this posts is 21st & 23 April 2024. Candidates kindly read the complete details that are mentioned below on this page regarding recruitment

Total Posts02 Vacancies
Post Name“Technical Assistant, Project Assistant”
Job LocationPune
Application ModeOnline
Last Date To Apply21 & 23 April 2024

We give all the latest enquiry of government jobs on our website (naukriyojna.com). To stay updated, kindly subscribe to our page to get the details on your email on daily basis.

APPLY ONLINE

CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, मध्ये पदांची भरती आहे. या पदांसाठी आम्ही योग्य जाहिरात दिलेली आहे. तुम्ही पात्रता असल्यास अर्ज नक्की करू शकता. आम्ही step by step अर्ज करायची पूर्ण जाहिरात दिलेली आहे. जाहिराती मध्ये सांगितल्या प्रमाणे अर्ज करा. सरकारी साठी आमच्या सोबत जुडून रहा. या पदांसाठी दोन पोस्ट ची भरती आहे, आणि या पोस्ट च्या कामात फरक आहे. या पोस्ट साठी शैक्षणिक पात्रता सुद्धा वेगळी आहे, सरकारी नोकरी साठी उमेद्वारनची शैक्षणिक पात्रता असणे अवश्क्य आहे.

सरकारी अधिकारी हे उमेदवारांची योग्य तपासणी करुण उमेदवारांची निवड करतात. जेवढी सरकारी नोकरी लोकांना हवी तेवढी मेहनत सुद्धा घ्यावी लागते आणि सरकारी काम सुद्धा खुप जोख्मिचे असते. वेग वेगळ्या पोस्ट च्या कामत खुप फरक असतो. या पदांन बदल अर्ज कसा करावा. अर्ज करताना कोणती कळजी घ्यावी, पात्रता उमेद्वारानी अर्ज कधी करावा. शैक्षणिक पात्रता किती हवी, आम्ही अशी योग्य जाहिराती देत असतो. अधिक माहिती साठी आमच्या सोबत जुडून रहा. म्हणजे तुम्हाला सरकारी नोकरी बदल जाहिराती वेळेत मिळतिळ.

शैक्षणिक पात्रता

या CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा मध्ये एकुण दोन पदांची जागा आहे, तांत्रिक सहाय्यक आणि प्रकल्प सहाय्यक” आशा पदांची भरती आहे, या पदांच्या शैक्षणिक पात्रता वेगळ्या आहेत. तुम्ही अधिक माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा. या पदांसाठी पात्रता ह्या वेगळ्या आहेत. तांत्रिक सहाय्यक साठी डिप्लोमा in केमिकल / Mechanical / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आणि टेक्नोलॉजी अशी शैक्षणिक पात्रता असणे अवश्क्य आहे. पात्रता असल्यास तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. अर्ज हा योग्य वेळेत केल्याने सरकारी नोकरी साठी चांगली संधी मिळते. आणि नोकरी मिळण्याचे चांस वाढतात. कितीही पदांची संख्या असली तरी पात्रता असणारे लोकांनी अर्ज नक्की करावा.

प्रकल्प सहाय्यक या पदांसाठी वेगळी शैक्षणिक पात्रता अवश्क्य आहे, या पोस्ट साठी first क्लास in M. Sc आणि first क्लास in B. Sc अशी शैक्षणिक पात्रता असणे अवश्क्य आहे. आशा वेग वेगळ्या शैक्षणिक पात्रता असतात. उमेद्वार आणखी अनेक सरकारी नोकरी साठी परीक्षा सुद्धा देऊ शकतात. शैक्षणिक पत्रते मुले नोकरी मध्ये जास्त अडचणी येत नाही. कारण शैक्षणा मुले खुप काही सोपे होऊंन जाते. कोणत्याही नोकरी साठी शिक्षण हे अवश्क्य असते. तुम्ही योग्य शिक्षण घेतल्याने अडचणी दूर होतात. शैक्षणिक पात्रता नुसार नोकरी मिळते, अनेक सरकारी नोकरी आहेत तुम्हाला सुधा सरकारी नोकरी हवी असल्यास आम्हाला फॉलो करा. म्हणजे कोणत्य पोस्ट ची भरती आहे. आणि त्या पोस्ट साठी पात्रता किती हवी हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल.

वेतनमान

वेतनमान आपण नोकरी मिळवण्याच्या आधी नोकरी मध्ये वेतन किती मिळेल या बदल विचार करत असतो, सामान्य माणूस हा फक्त नोकरी नाही तर पैशांन बदल सुद्धा विचार करत असतो. कारण त्या वर त्याची आणि त्याचा कुटुंबा ची जबाबदारी असते. कारण त्या माणसाने खुप अडचणी पाहिलेल्या असतात, त्या कुटुंबा ला पुढे कोणताही त्रास नाही झाला पाहिजे हे त्याचे विचार असतात. सामान्य माणसाच्या नशीबात फक्त मेहनत आणि दिवस रात्र आपल्या कुटुंबा साठी राबण हेच असत. या पलिकडे त्या माणसाला त्याच स्वताच अस आयुष जग अस काही नसत. तो फक्त आपल्या घराचा विचार करत असतो. किती ही काम कल तरी हवा तेवढा पगार हा त्याला मिळत नसतो. पण सरकारी नोकरी मध्ये सुद्धा खुप चांगल्या पोस्ट आहेत,

जे कर्मचारी लोकांना चांगला पगार देत असतात. कर्मचारी लोक सरकारी नोकरी मुले खुश असतात. कारण त्यांना पगार सुद्धा चांगला असतो. तुम्ही सुद्धा सामान्य लोकांन मध्ये येत असाल, तरी सरकारी नोकरी ही तुम्हाला मिळू शकते. तुम्ही शिक्षक या पदांसाठी शिक्षण घेउन अर्ज करू शकता. हा एक चांगला उपाय आहे, प्रतेक नोकरी साठी शैक्षणिक पात्रता असणे अवश्क्य असते. कारण तुम्हाला त्या नोकरी बदल आधीच माहिती असते. सरकारी नोकरी मध्ये फ्रेशेर ला सुद्धा चांगला पगार दिला जातो. तुम्ही सुद्धा परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळऊ शकता. अधिक माहिती साठी आमच्या सोबत जुडून रहा. आणि आम्हाला फॉलो करा.

अर्ज पद्धति

सरकारी नोकरी साठी अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाइन आशा दोन्ही पध्तिने केला जातो, सरकारी नोकरी साठी अर्ज कसा करावा हे सरकारी अधिकारी ठरवतात, आणि अर्ज करण्यास कोणते documents अवश्क्य आहे. पदांसाठी शैक्षणिक पात्रता किती हवी हे सुद्धा पूर्ण माहिती देत असतात. या पुणे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा साठी अर्ज हा ऑनलाइन पध्तिने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करायची लिंक वरती दिलेली आहे, तुम्ही या पदांसाठी पात्रता असाल तर वरती दिलेल्या लिंक वरुण अर्ज नक्की करा. आणि आमच्या मध्यमातुन तुम्हाला जाहिरात मिळाली असेल तर आमच्या website ला शेअर करा. म्हणजे पात्रता आणि योग्य असलेल्या उमेद्वाराला सुद्धा अर्ज करता येईल. अधिक माहिती साठी आम्ही आहोतच. तुम्ही आम्हाला फॉलो करा आणि आमच्या मध्यमातुन सरकारी नोकरी बदल ची जाहिरात मिळवा.

आम्ही सरकारी नोकरी बदल पूर्ण माहिती देत असतो. जेणेकरून सरकारी नोकरी साठी तुम्हाला अर्ज करता येईल. आम्ही जाहिराती मध्ये पूर्ण सरकारी द्वारे मिळालेली माहिती देत असतो. आणि अवश्क्य माहितीसाठी तुम्ही आधीची जाहिराती सुद्धा पाहू शकता. आमच्या कडून मिळालेली माहिती जाहिराती तुम्ही सरकारी website वरुण सुद्धा तपासून पाहू शकता. म्हणजे तुम्हाला खत्री पटेल आमच्या website मधून मिळालेली सरकारी जाहिराती किती योग्य आहे. आशा अनेक नवीन सरकारी नोकरी च्या daily अपडेट साठी आमच्या naukriyojna.com या वेबसाईट ला भेट द्या. आणि तुमच्या जवळच्या परिवारा सोबत शेअर करा.