Animation स्टोरी बनुन लाखो कमवा

Animation स्टोरी मधून पैसे कमवा : Animation स्टोरी या बदल आपल्या सर्वाना चांगलीच माहिती आहे, कारण आपल्या घरात सुधा animation cartoon आपण बघत असतो. आपल्या ला ते पहाताना खुप मज्जा येत असते. आणि आपण त्या स्टोरी पहाण्यात गुंतून जातो.कारण त्या animation मध्ये स्टोरी खुप सुंदर बनवलेली असते. आशा रंगवलेल्या स्टोरी मध्ये आपण खुप जास्त गुंतून जातो. आणि त्यात आपल्याला वेळेच भान सुधा राहत नाही. कारण या एनिमेटेड गोष्टी लहान मुलां साठी बनवले जातात. लहानपण असताना आपल आयुष हे वेगळ असत. animation हे एक्सपर्ट द्वारे तयार केलेले चित्र आहे.

या मध्ये खुप काही माहिती आपल्याला माहिती नसते, आपण फक्त त्या cartoon पाहाण्यात मग्न असतो. पण या animation मध्ये किती लोक जुडलेली असतात, या बदल आपण विचार सुधा करू शक्त नाही. animation एक चित्रपट बनवण्या सारख आहे. या मध्ये तेवढीच मेहनत लागते जेवढी एक चित्रपट बनवण्यासाठी लागत असते. तुम्ही सुधा बरीच माहिती मिळवली असेल. आज खुप लोक ही animation शिकत आहेत. या मध्ये त्यांना मॉडल कशा पध्तिने बनवायचे त्या मॉडल ची हालचाल कशा पध्तिने होऊ शकते.

आशा प्रकारे पूर्ण शिक्षण दिले जाते. त्यां नंतर प्रतेक मॉडल ला स्टोरी नुसार इतर मॉडल सोबत कशा पध्तिने जोडले जाते. आशा पध्तिचे पूर्ण शिक्षण दिले जाते. या मध्ये खुप काही शिक्षण दिले जाते. कारण प्रतेक माणसाची कामे ही वेगळी असतात. जारी तुम्ही मॉडल बनवत असाल तरी त्याची स्टोरी कोणी इतर व्यक्ती तयार करत असत. त्या स्टोरी मध्ये आवाज देण्याचे काम कोणी तीसरी व्यक्ती हे काम करत असते.

आशा पध्तिने पूर्ण animation स्टोरी ही तयार केली जाते. आपण या बदल विचार करत नाही. आपण फक्त स्टोरी पाहण्यात मग्न होऊंन जातो. खुप लोक आज जग भारत एनीमेशन शिकत आहेत, कारण आज हे जगभरात खुप चालत आहे. खुप लोक ही एनिमेटेड फ्लिम्स आज बनवत आहेत, कारण आपल्या सर्वाना animation पाहाण्या साठी आवडत असत. पण आज खुप टेक्नोलॉजी वाढल्या मुले काही गोष्टी या सोप्या होऊंन गेल्या आहेत, animation बदल आणखी माहिती ही खाली दिलेली आहे :-

How To Write Animation Script

animation साठी आपल्या कडे animation script सुधा हवी असते, कारण आपल्या या animation मध्ये आपण लोकांना चांगल्या प्रकारे हसू शकतो. सर्वात अवश्क्य असणारी गोष्ट ही script असते, कारण पूर्ण देशात आपले animation फिल्म्स ही दिसणार आहे. आणि आपली script writing त्या साठी खुप महत्वाची असते. कारण या वरती लोकांना समजुन जाते की animation बनवणारा किती योग्य तेचा आहे. आशा वेळी आपल्या कडे script writer आपण ठेवायला हवा. तो आपण बनवलेल्या मॉडल्स वरती काम करत असतो. आणि त्या नुसार script लिहत असतो. त्या साठी आपल्या कडे पैसे सुधा असावे लागतात. कारण script writer हा आपल्या कामाचे चांगले पैसे घेत असतात.

जर तुम्ही या इंडस्ट्री मध्ये नवीन असाल आणि तुम्हाला या animation साठी काम करायच असेल, तर आज टेक्नोलॉजी मुले AI तयार झाले आहे, AI हा सॉफ्टवेर आपल्या कामासाठी बनवलेला आहे. या मध्ये आपल्याला animation बदल script सुधा मिळेल. तेही फ्री मध्ये आशा स्क्रिप चा वापर करुण तुम्ही एक नवीन चांगली सुरुवात करू शकता. आणि यातून तुम्ही पुढे जाऊ शकता. आज social मीडिया वरती आपण रिकॉर्ड करुण फ्री मध्ये काहीही अपलोड करू शकतो,

या मधून काही मिशन achive केल्यास आपल्याला पैसे मिळतात. आणि आशा social मीडिया वरुण आपण पुढे जाऊन आपले काम आणखी चांगल्या प्रकारे करू शकतो. स्क्रिप writer खुप महत्वा ची असते कारण या मुले आपण बनवलेल एनिमेटेड मॉडल्स जीवंत होतात. आज आपण या फिल्ड मध्ये नवीन असाल तर बेसिक माहिती ही आपल्याला इन्टरनेट वरती मिळेल. आणि तुम्ही आशा प्रकारे एक सुरुवात करू शकता.

script writer मुले आपले animation मॉडल्स हे जुलुन येतात, आणि जेव्हा आपण animation पाहतो त्या मध्ये आपल्याला सर्व एकत्र दिसतात, एक मेकांशी बोलत असतात. script writer हे वेग वेगळ्या animation प्रमाणे script लिहत असतात. जर animation हे फक्त लहान मुलांसाठी बनवल असेल तर त्याच प्रमाणे script लिहिली जाते. काही मोठ्या पड़द्या साठी सुधा फ्लिम्स बनतात, त्या साठी वेगळी script ही लिहावी लागते. पण तुम्ही AI use करुण script ही फ्री मध्ये लिहून काही script मध्ये बदल सुधा करू शकता, म्हणजे तुम्हाला आणखी माहिती मिळत राहिल.

Voice Over

animation साठी प्रतेक मॉडल ला साउंड इफ़ेक्ट देणे अवश्क्य आहे, या मुले आपले मॉडल्स हे एक मेकंसोबत संवाद साधू शकतात. वौइस् ओवेर साठी काही लोकांना higher करावा लागत. आशा लोकांना higher करण्यासाठी आपल्या कडे पैसे सुधा तेवढे असायला हवे. voice over करण्यासाठी खुप talented लोक आज आहेत. पण तुम्ही नवीन असाल तर तुम्ही AI द्वारे voice over देऊ शकता. कारण आता तुम्ही पूर्ण काम हे AI द्वारे करू शकता, त्या मध्ये काही सर्विस paid आहेत. आज टेक्नोलॉजी मुले खुप काही गोष्टी सोप्या झाल्या आहेत. तुम्ही सुधा AI चा वापर करुण आपली कामे पूर्ण करू शकता.

voice over देऊ आपल्या प्रतेक मॉडल ला एक आवाज मिळतो. आणि आशा आवाजाने आणखी त्या मॉडल्स मध्ये जीव येतो, आणि अस वाटू लागत जसे हे animation मॉडल्स एक मेकांन सोबत बोलत आहेत. आणि आशा प्रकारे animation तयार होते. आपण जेव्हा हे पाहतो तेव्हा फक्त त्या मध्ये मिलनारी मज्जा घेतो, त्या एक animation साठी किती लोक काम करतात हे आपल्याला माहिती नसत.

आपण आज social मीडिया मुले खुप माहिती आपल्या परेंत पोचत आहेत. आणि आपण सुधा आपल्या आवडी प्रमाणे animation बनुन लोकांन परेंत पोचवू शकतो. आज टेक्नोलॉजी ही खुप advance झालेली आहे. आशा टेक्नोलॉजी मधून आपण घरी बसून ही पूर्ण कामे करू शकतो. आणि social मेडी वरती अपलोड करू शकतो. अनेक लोक ही social मीडिया वरती AI द्वारे जनरेट करुण animation फ्लिम्स अपलोड करुण लाखो पैसे प्रति महीने earn करत आहेत.

तुम्हाला या कामा साठी आवड आल्यास नक्की तुम्ही ही कामे सुरु करुण पैसे कमाऊ शकता. तुम्ही animation साठी ऑफलाइन कोर्स करू पैसे कामू शकता. कारण या फिल्ड मध्ये खुप जास्त पैसे आहेत. आणि खुप लोकांनी आज स्वताचे animation सुरु करुण घरून animation स्टोरी बनवायला सुरुवात केली आहे.

Animation course

animation कोर्स आज पूर्ण जगात होत आहे, आणि खुप लोक याचे शिक्षण सुधा घेतात. आज प्रतेक गोष्टी बदल शिक्षण घेणे अवश्क्य आहे. कारण शिक्षणा मुले खुप काही आपल्या परेंत पोचते, शिक्षणा मुले आज आपण आहोत. social मीडिया वरती आपल्याला खुप माहिती मिळत असते. पण काही वेळी पूर्ण माहिती देत नाही. कोणीही तुम्हाला social मीडिया वरती फ्री बदल माहिती देणार नाही. आपल्याला प्रतेक गोष्टी बदल शिक्षण हे घ्यावेच लागते.

आशा मुले खुप काही माहिती आपल्याला समजते. animation बनवण्या साठी खुप software असतात, त्यात कोंटा software तुम्ही use करू शकता. या बदल पूर्ण माहिती दिली जाते. कुठलेही काम करण्याच्या आधी त्या कामा बदल पूर्ण माहिती असणे अवश्क्य आहे. माहिती अपूर्ण असल्यास आपण पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून प्रतेक विषया बदल माहिती आपण घेतली पाहिजे.

तुम्ही या बदल शिक्षण घेऊन इतर लोकांना शिकऊ शकता. अनेक लोकांनी स्वताचे कोर्स classes open केले आहेत. आज social मीडिया वरती खुप लोक कोर्स घेत आहेत. त्यात तुम्ही पण कोर्स घेऊन पैसे कमाऊ शकता. आणि social मीडिया वरती स्वताचे animation फ्लिम्स बनुन अपलोड करू शकता. animation साठी डिप्लोमा अवश्क्य आहे, तुम्ही हा कोर्स 6 महीने किंवा 4 वर्षा साठी करू शकता. आणि तुम्हाला animation मध्ये करियर करायच असेल. तर तुम्ही आर्टस मध्ये डिग्री घेणे अवश्क्य आहे.

animation बदल आम्ही पूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही या बदल अनेक माहिती मिळऊ शकता. आणि इतर लोकांना सुधा माहिती देऊ शकता. कारण animation मध्ये लोक आज लाखो रुपये कमावत आहेत. तुम्ही सुधा असे काही करुण पैसे नक्की कमाऊ शकता. तुम्ही या बदल तुमचे स्वताचे ऑनलाइन कोर्स सुरु करू शकता. आणि इतर लोकांना ऑनलाइन माध्यम द्वारे शिकऊ शकता. आज प्रतेक लोकांचे 100 चैनल animation चे आहेत, त्या तुन ते किती कमावत आहेत. या ची कल्पना आपण करू शकत नाही. आशा अनेक नवीन माहिती साठी तुम्ही आम्हाला फॉलो करा. आणि ऑनलाइन पैसे कमवाण्या साठी आमच्या सोबत जुडून रहा. आम्ही ऑनलाइन investment, ऑनलाइन earning बदल माहिती देत असतो.