NCERT भरती 2024

NCERT मध्ये भरती 2024 : NCERT (नॅशनल कौंसिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग), अंतर्गत “सहाय्यक कार्यक्रम समन्वयक” आशा पदांची भरती आहे, या पदांसाठी शेवटच्या तारखे परेंत अर्ज करू शकतो. या पदांसाठी अर्ज ऑफलाइन पध्तिने करायचा आहे, इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करायची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे. NCERT मध्ये एकुण 08 पदांची जागा आहे. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करायच्या आधी पूर्ण माहिती वाचून घ्यावी. पात्रता असणारे उमेद्वारानी योग्य पध्तिने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली जाहिरात पाहा.

पदांची संख्या 08 जागा
पदांचे नाव “सहाय्यक कार्यक्रम समन्वयक”
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या अवश्क्यतेनुसार आहे
वयोमर्यादा 40 वर्ष
अर्ज करायचा पत्ता विभाग अधिकारी, भरती – II विभागाकडे
अर्ज करायची शेवटची तारीख 22 मे 2024
अर्ज पद्धति ऑफलाइन

अर्ज करण्यास लागणारी अवश्क्य माहिती पाहा

  1. या पदांसाठी अर्ज ऑफलाइन पध्तिने करायचा आहे.
  2. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  3. इच्छुक आणि पात्रता असणारे उमेद्वारानी अर्ज करण्यासाठी अवश्क्य कागद पत्रे सोबत ठेवावी.
  4. उमेदवारांची कागद पत्रे आणि अवश्क्य माहिती अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  5. या पदा साठी ऑफलाइन अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  6. अर्ज दिलेल्या पत्त्यावर योग्य पध्तिने करायचा आहे.
  7. अर्ज शेवटच्या तारखे आधी करायचा आहे.
  8. अर्ज करायची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.
  9. या तारखे नंतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  10. अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF जाहिराती पाहा.

सरकारी नोकरी संबंधित आम्ही जाहिराती देत असतो, तुम्ही सुधा पदांसाठी अर्ज करू शकता. आम्ही वरती दिलेली जाहिराती तुम्ही पहिलीच असेल. किती योग्य प्रकारे जाहिराती आम्ही तुमच्या परेंत पोचवली आहे, याची तुम्ही सरकारी website वरती तपासून पाहू शकता. आणि आमच्या अधिची जाहिराती तुम्ही पाहू शकता. या सरकारी पदा साठी अर्ज कशा प्रकारे करावा. आणि वय वर्ष सुधा प्रतेक नोकरी साठी हे वेग वेगले आहे, आम्ही खुप योग्य माहिती तुमच्या पपरेंत पोचवतो, तुम्ही ही जाहिराती तुमच्या जवळ च्या मित्र परिवारा सोबत शेअर करा. जेणेकरून पात्रता असणारे उमेद्वाराना नोकरी मिळेल. अधिक माहिती साठी तुम्ही आमच्या naukriyojna.com सोबत जुडून रहा.

PDF DOWNLOAD

NCERT Vacancy 2024

NCERT Vacancy 2024 : NCERT (National Council Of Education Research And Training) has noticed the notification for the position of “Assistant Programme Coordinator” Posts. There are about 08 vacancies in total. The candidates who are eligible for the given position can apply directly in Offline. All the interested candidates may apply for this position from the given instruction along with their necessary documents and certificates. Applicant must apply before the last date. Last date to apply for the this is 22 May 2024. Candidates kindly read the complete details that are mentioned below on this page regarding recruitment.

Total Post : 08 Vacancies

Post Name : “Assistant Programme Co-ordinator”

Age Limit : 40 Years

Application Mode : Offline

Last Date To Apply : 22 May 2024

We give all the latest enquiry of government jobs on our website (naukriyojna.com). To stay updated, kindly subscribe to our page to get the details on your email on daily basis.

OFFICIAL WEBSITE

NCERT भरती 2024

सरकारी नोकरी साठी आपण किती कष्ट करत असतो, वेग वेगळ्या परीक्षा देत असतो, आशा काही परीक्षा आपण वर्ष भर देत असतो. सरकारी नोकरी मिळवण्या साठी खुप कष्ट सुधा करावे लागत असते. पण आशा नोकरी ची परीक्षा देऊन सुधा त्या नोकरी मध्ये पदांची जागा असावी लागते. कारण फक्त परीक्षा देऊन नोकरी मिळत नसते. आणि नोकरी मिळत असली तरी त्या नोकरी साठी उमेदवारांची मुलाखती घेतली जाते. आशा मुलाखती सरकारी नोकरी साठी उमेद्वाराना पात्रता आहे की नाही हे ठरवतात. सरकारी नोकरी ही सर्वाना हवी असते, या मध्ये अनेक प्रकारच्या नोकरी आहेत.

तुम्ही प्रत्येक नोकरी चे आणि त्या पदा चे शिक्षण घेऊन नोकरी मिळवू शकता. आणि चांगली पोस्ट सुधा मिळवू शकता. सरकारी नोकरी साठी खुप मेहनत करावी लागत असते. तुम्ही ही मेहनत करू नोकरी मिळवा. आम्ही तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी मदत करू म्हणजे सरकारी नोकरी बदल ची नवीन जाहिराती तुमच्या परेंत पोचवण्याचे काम करू, आशा मुले तुम्हाला हे कळेल.

सरकारी नोकरी साठी सर्वात आधी त्या पदा बदल माहिती काढावी लागते, आणि अनेक माहिती साठी तुम्हाला जाहिराती पहावी लागेल. तुम्ही आमच्या website वरती दिलेली माहिती पाहू शकता. आम्ही सरकार कडून मिळालेली माहिती ही तुमच्या परेंत पोचवण्याचे काम करत असतो. अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा. कारण तुम्ही केलेला अर्ज हा योग्य पध्तिने सरकार परेंत पोचला पाहिजे. जेणेकरून तुम्ही त्या पदा साठी किती योग्य तेचे आणि पात्र तेचे आहेत, या बदल सरकारी अधिकारी लोकांना समजेल. आपल्या सरकारी नोकरी साठी योग्य पात्रता असणारे उमेदवारांची गरज असते. कारण पोस्ट प्रमाणे त्या उमेद्वावर एक जिमेदारी येते. आशा सरकारी नोकरी साठी आमच्या जाहिराती पाहा.

सरकारी नोकरी साठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे

सरकारी नोकरी साठी शिक्षण हे प्रतेक पदा साठी वेग वेगले शिक्षण आहे. आपला पूर्ण देश हा आपल्या देशातील सरकार चलवतात. आशा मुले आज आपला देश प्रगति करत आहे. आणि आपला देश हा पुढे जात आहे. अशाच प्रकारे सरकार आपला देश चालवत असेल तर आपण आणखी पुढे जाऊ, सामान्य लोकांन प्रश्न्न सुटतील. देशा बदला तर देश पुढे जाईल. आपले सरकार सुधा देशा मधली कामे चांगल्या प्रकारे करत आहेत. लोकांना आज खुप फायदा होत आहे. प्रत्येक सरकारी पदा साठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक वेगळ्या पदा साठी शिक्षण हे वेगले असते. आणि या पदांची कामे सुधा वेगळी असतात.

सरकारी नोकरी ही आम्ही दिलेल्या पद्धति नुसार कराल तर ही नोकरी तुम्हाला नक्कीच मिळेल, जसे आज NCERT बदल आम्ही जाहिराती दिलेली आहे. तुम्ही या नोकरी साठी पात्रता असाल तर अर्ज ऑफलाइन पध्तिने करू शकता. या नोकरी साठी उमेदवारांचे शिक्षण हे Post Graduation असायला पाहिजे. कारण नोकरी ही शिक्षणा नुसार मिळत असते. आणि काही वर्षा नंतर आपण आणखी चांगल्या पोस्ट वरती जात असतो. म्हणून काही पदांसाठी शिक्षण हे खुप महत्वाचे असते. बरीच माहिती आपल्याला शिक्षणा मुले मिळत असते, म्हणून प्रत्येक नोकरी साठी हे शिक्षण असे अवश्क्य आहे. तुम्ही प्राईवेट नोकरी सुधा करत असाल तर तिकडे सुधा शिक्षण हे पहिल्या नंतर तुमच्या शिक्षणा प्रमाणे नोकरी आणि काम दिले जाते.

वेतनमान बदल माहिती

वेतनमान हे आपल्या पोस्ट वरती आपल्याला मिळत असत, तुम्ही सरकारी नोकरी मध्ये काम करत असाल तर तुम्हाला काही अवश्क्य माहिती नक्कीच लक्षात असेल. वेतमान हे प्रत्येक पोस्ट साठी वेगळी दिली जाते. पागर हा कर्मचारी लोकांन च्या शिक्षणा वरती आणि पोस्ट वरती दिला जातो, आणि आणखी कर्मचारी लोकाना काम बदल अनुभव असल्यास पगार हा वाढत जातो. आणि कर्मचारी लोकांन ची पोस्ट वाढत जाते. पोस्ट बरोबर कर्मचारी लोकांन चा पगार सुधा वाढत असतो. NCERT साठी पात्रता असणारे उमेद्वाराना नोकरी मिळाली तर पगार ची सुरुवात ही Rs. 9,300 पासून Rs. 1,42,400/- परेंत मिळेल.

आपण सर्वात आधी पगार किती मिळणार या बदल चर्चा करत असतो, पण पगार जास्त मिळवण्या साठी आपल्याला काही वर्षा साठी काम सुधा करावे लागेल, आणि त्या कामाचा चांगला अनुभव आपल्याला खुप वरच्या पोस्ट वरती नेऊन ठेऊ शकतो. वेतनमान ही आपल्याला चांगली मिळाली पाहिजे. आपण आपल्या शिक्षणा नुसार जर काम करत राहिलो तर पागर हा नक्की वाढेल. सरकारी नोकरी मध्ये पगार हा चांगलाच दिला जातो, कारण सरकारी नोकरी ही इतर नोकरी पेक्षा फयदेशिर असते. आणि या मध्ये काम करणारे कर्मचारी या नोकरी मुले चांगले आयुष जगत असतात. तुम्ही सुधा आशा सरकारी नोकरी च्या जाहिराती साठी आम्हाला फॉलो करा.

आम्ही NCERT बदल खुप चांगल्या पध्तिने जाहिराती दिली आहे, तुम्ही पदा साठी पात्रता असल्यास नक्की अर्ज करा. आम्ही सांगितलेल्या पध्तिने अर्ज कराला तर नोकरी ही तुम्हाला मिळेल. या नोकरी साठी तुम्ही अर्ज ऑफलाइन पध्तिने दिलेल्या पत्त्यावर करू शकता. तुम्ही इतर कोणत्य पध्तिने अर्ज करू शकता नाही. सरकारी अधिकारी तुमचा अर्ज योग्य पध्तिने तपासून तुम्ही या पदा साठी पात्रता असल्यास तुम्हाला स्विकरातील. तुम्ही अर्ज करण्यास जाताना अवश्क्य माहितीची कागद पत्रे सोबत घेऊन जाऊ शकता. तुमची कुठलीही कागद पत्रे अपूर्ण असल्यास तुम्हाला ही नोकरी मिळणार नाही. आशा अनेक आणि दररोज नवीन सरकारी नोकरी च्या अपडेट साठी आमच्या website ला भेट द्या.

सरकारी नोकरी साठी आमच्या naukriyojna.com ला जास्त शेअर करा.