SIP गुंतवणूक आणि फायदे : SIP (Systematic Investment Plan), तुम्हाला एसआयपी बदल माहिती असेल. आताच्या काळात खुप लोक ही इन्वेस्टमेंट करत आहेत. आधी लोकांना फार भीती सुद्धा वाटायची म्हणून लोक गुंतवणूक करण्यास घाबरून जायचे. पण आता नवीन टेक्नोलॉजी आली आहे, लोकांन च्या मार्ग दर्शना साठी वेग वेगळी साधने सुद्धा आली आहेत. म्हणून गुंतवणूक ही घरबसल्या सुद्धा करता येत आहे. आताच्या काळात लोक ही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतात. आधी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यात सुद्धा लोक घाबरून जायची. पण आता लोक शिक्षण घेऊन त्या मध्ये इन्वेस्टमेंट करतात.
आणि म्यूचल फंड मध्ये सुद्धा लोक चांगल्या प्रमाणात इन्वेस्टमेंट करत आहेत. जर तुम्हाला एसआयपी मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही दर महिन्याला तुमच्या बँक खात्या मधून काही रक्कम वजा करुण SIP साठी गुंतवणूक करू शकता. तुम्ही शेअर मार्केट मधून पण चांगला परतावा मिळवू शकता.
SIP (Systematic Investment Plan) एसआयपी ही एक म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची योजना आहे. याला इंग्लिश मध्ये म्युच्युअल फंड असे म्हणतात. खुप लोकांना या बदल जास्त माहिती नसते. या म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही चांगली गुंतवणूक करुण फायदा मिळवू शकता. या इन्वेस्टमेंट ही आपल्याला चांगले फायदे देत असतात. बरीच लोक आता म्युच्युअल फंड मध्ये चांगले पैसे कमावत आहेत. तुम्ही सुद्धा आशा प्रकारे इन्वेस्टमेंट करू शकता. आणि तुम्हाला चांगला फायदा सुद्धा होऊ शकतो.
SIP मध्ये गुंतवणूक कशा प्रकारे असते
आता च्या वेळात SIP मध्ये गुंतवणूक करने खुप सोप झाले आहेत. तुम्ही SIP मध्ये 2 प्रकारची गुंतवणूक करू शकता. पहिली गुंतवणूक तुम्ही Direct Plan द्वारे करू शकता आणि दूसरी गुंतवणूक तुम्ही Regular Plan द्वारे करू शकता. तुम्ही direct plan मधून गुंतवणूक कराला तर त्यात कोणत्याही प्रकारचा दलाल हा नसतोच. या मधून तुम्ही कोणत्याही company मध्ये इन्वेस्टमेंट करू शकता. तुम्हा या मधून चांगला फायदा होऊ शकतो. जर तुम्ही direct कोणत्याही कंपनी मध्ये इन्वेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. कारण तुम्हाला मार्गदर्शन करायला कोणी नसते. जर आपण कुठेही इन्वेस्टमेंट करायची असली की माहितीच्या लोकांन जवळ थोड़ी माहिती काढली पाहिजे,
कारण या आशा इन्वेस्टमेंट मधून तुमचे जास्त नुकसान होणार हे नक्की. कारण कुठल्याही मार्केट मध्ये इन्वेस्टमेंट करायची असल्यास त्या मार्केट ची बरीच माहिती ही दलाल किंवा मध्यम व्यक्ती ला असते. तुम्ही सुद्धा आशा माहिती साठी आमची जाहिराती पाहा. दलाल हा AAMC कडून योजना विकट घेत असतो, आणि या नंतर गुंतवणूक दाराकडून गुंतवणूक केली जाते. आशा मार्गाने तुम्ही गुंतवणूक करत असल तर तुमचे नुकसान सुद्धा कमी होते. तुम्हाला इन्वेस्टमेंट करायची असल्यास ब्रोकर कडून करावी. त्यांच्या मुले आपले नुकसान हे कमी होते आणि आपण चांगल्या फायद्या मध्ये राहतो. आणि ब्रोकर हा आपल्या कडून त्याच्या कामाची फी घेत असतो. तुम्ही सुद्धा आशा प्रकारे इन्वेस्टमेंट करुण फायदा मिळवत रहा.
एसआयपी फायदे
SIP ही एक फायदेशीर गोष्ट आहे, तुम्हाला जर महिन्याला मिळणारा पगार मधून बचत करायची असेल तर तुम्ही नक्की या मध्ये इन्वेस्टमेंट करू शकता, अधिक माहिती साठी तुम्ही या मध्ये ब्रोकर द्वारे सुद्धा चांगली इन्वेस्टमेंट करू फायदे मिळवू शकता. कारण तुम्हाला या मध्ये तुम्हाला प्रतेक महिन्याला इन्वेस्टमेंट करायचा भार पड़त नाही. तुम्ही या मध्ये वार्षिक गुंतवणूक करू शकता आणि भरपूर पैसे जमा करू शकता. आशा प्रकारे SIP चा चांगला फायदा होतो. तुम्ही एक सामान्य घरातली व्यक्ती असाल, तर आशा इन्वेस्टमेंट साठी तुम्ही पैसे गुंतवणूक करू शकता. आणि फायदा मिळवू शकता. म्हणजे तुमचे अर्थीक प्रोब्लेम्स कमी होतील.
कारण कितीही नोकरी केली तरही आपण जास्त पैसे कमाऊ शकत नाही. म्हणून नोकरी सोबत तुम्ही काही गुंतवणूक सुद्धा करायला शिकाव. आता च्या वेळी तुम्ही शेअर मार्केट मध्ये सुद्धा चांगली कमाई करू शकता. पण तुम्हाला या ,मार्केट बदल जणून घ्याव लागेल. कारण तुम्ही स्वत या मार्केट मध्ये पैसे कमाऊ शकणार नाही. मार्केट मध्ये खुप लोक कोर्स विकत आहेत, त्यात तुम्ही चंगला कोर्स जॉइन करू शकता. आणि त्या नंतर तुम्ही long term साठी किंवा short term साठी त्या मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करू शकता. पैसे गुंतवणूक करून लोकांना नेहमी फायदा होत असतो. तुम्ही सुद्धा गुंतवणूक करू सांगला फायदा करू शकता .
एसआयपी नुकसान
एसआयपी मध्ये तुम्ही स्वता गुंतवणूक कराल तर तुम्हाला नुकसान होणारच कारण कुठेही इन्वेस्टमेंट करायची असल्यास त्या गोष्टी बदल आपल्याला माहिती असणे अवश्क्य आहे. तुम्हाला SIP च्या गुंतवणूक साठी दर महिन्याला पैसे इन्वेस्ट करावे लागतील. आणि जर कुटेही वॉर सुरु असेल त्या वेळी मार्केट हा खाली येत असतो. आणि मार्केट मध्ये सुद्धा काही चढ़ उत्तर येत असतात. आशा वेळी तुम्ही नुकसान होईल. जर तुम्ही SIP मधून स्वता चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला नुकसान सहन करावे लगेल. आणि मार्केट मध्ये इतर सुद्धा नुकसान हे होत असतात. जर तुमच्या कडे इनकम सौर्स नसेल तर तुम्ही या एसआयपी मध्ये गुंतवणूक करू शकणार नाही. कारण या मध्ये तुम्हाला per month पैसे इन्वेस्ट करावे लागतील.
आणि जर तुम्ही मध्येच इन्वेस्टमेंट बंध केल्यास तुमचे नुकसान हे होणारच. तुम्हाला काही गोष्टी मुले नुकसान हे होणारच जर तुम्ही फायदा घेत असाल तर तुम्ही नुकसान सुद्धा झेलू शकता. जर तुम्ही कोणाच्या संगान्य वरुण direct इन्वेस्ट करत असाल तर करू नका तुमचे अधिक नुकसान हे आशा लोकांन मुले होत असते. SIP जेवढा फायदा देत असतो तेव्ध नुकसान सुद्धा देत असतो. तुम्ही चांगल्या ब्रोकर जवळून चांगली माहिती मिळवू शकता. त्याच्या संगान्य वरुण तुम्ही इन्वेस्टमेंट करुण बघा तुम्हाला नुकसान सुद्धा कमी होईल आणि म्युचुअल फंड म्हणजेच SIP बदल माहिती मिळेल.
SIP साठी लागणारी अवश्क्य कागद पत्रे
SIP सुरु करण्या साठी तुमच्या कडे काही कागद पत्रे असणे अवश्क्य आहेत. तुम्ही कुटेही इन्वेस्टमेंट करत असाल तरी तुम्हाला अवश्क्य कागद पत्रे ही द्यावीच लागणार आहेत. तुम्ही म्यूचल फंड, स्टॉक मार्केट मध्ये इन्वेस्टमेंट करायच्या आधी कंपनी तुमच्या प्रूफ साठी काही आवश्यक्य माहिती घेत असते. म्हणजे तुमचा पासपोर्ट साईज़ फोटो, चेक बुक, Bank Statement, Pan Card, Aadhar Card, Bank Account आशा प्रकारचे प्रूफ तुम्हाला या कंपनी मध्ये द्यावे लागते. या गुंतवणूक साठी तुम्ही ऑनलाइन अकाउंट बनुन करू शकता. आशा इन्वेस्टमेंट साठी De mat Account खोलावे लागत असते. तुम्ही सुद्धा तुमच्या स्मार्ट फ़ोन वरुण account open करुण गुंतवणूक सुरु करा.
एस आय पी मध्ये गुंतवणूक करने हे सुद्धा जोखमीचे काम आहे, कारण जर तुम्ही स्वता लॉस मध्ये जाणारे कंपनी साठी इन्वेस्ट करत असाल तर तुम्हाला लॉस हा होणारच, इन्वेस्टमेंट ही कामे जोखमीचे असते. तुम्ही कुटेही गुंतवणूक करा तुम्हाला कधी तरी नुकसान हे सहन करावेच लागेल. जर तुम्ही एस आय पी मध्ये दोन ते तीन महीने गुंतवणूक केली नाही तरी सुद्धा तुम्हाला नुकसान होऊ शकतो. या आशा इन्वेस्टमेंट साठी तुम्ही Grow आणि Coin by Zerodha या app चा वापर करू शकता. आशा अपडेट साठी तुम्ही आम्हाला फॉलो करा. आणि आमच्या website ला शेअर करा.
आम्ही दिलेली SIP बदल माहिती तुम्हाला समजली असेल, आणि तुम्हाला इन्वेस्टमेंट करायची असल्यास तुम्ही आमच्या website ला फॉलो करा व आम्ही वरती दिलेली जाहिरात पाहा. इन्वेस्टमेंट मुले खुप अडचणी दूर होतात, म्यूचल फंड मध्ये तुम्ही ब्रोकर द्वारे गुंतवणूक प्रतेक महीन्या मधून करत असाल. तर चांगलाच फायदा तुम्हाला होऊ शकतो. पण या गुंतवणूक मधून चांगले रिटर्न मिळत असतात. म्यूच्यूअल फंड हा एक चांगला रिटर्न देणार plan आहे. तुम्ही कुठल्याही प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला ती प्रॉपर्टी ही फायदा देऊ शकते, तुम्हाला direct plan नुसार गुंतवणूक करायची असल्यास फक्त KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अधिक नवीन अपडेट साठी आम्हाला फॉलो करा.
जर आपन एस आय पी मध्ये रिस्क किती आहे. इन्वेस्टमेंट हे जोखमिचे काम असून तुम्ही गुंतवणूक ही ब्रोकर द्वारे केली तर आणखी चांगले आहे. कारण या द्वारे इन्वेस्टमेंट केलेली ही चांगली असते. आजच्या घडीला लोक खुप चांगली इन्वेस्टमेंट करत आहेत. आणि शेअर मार्केट मध्ये तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. लोकांनी आता शेअर मार्केट बदल अनेक कोर्स सुरु केले आहेत. त्या मध्य मातुन तुम्ही शिकू शकता आणि पैसे कामाऊ शकता. अधिक माहितीसाठी पूर्ण जाहिराती तुम्ही वाचून घ्यावी. कारण अर्धी माहिती मिलेली असताना इन्वेस्टमेंट करू नये. SIP जेवढा फायदा देत असतो तेवढे नुकसान सुद्धा देत असतो. आशा अनेक माहिती साठी आम्हाला फॉलो करा.