पच्छिम रेल्वे मध्ये भरती 2024

पच्छिम रेल्वे येथे पदांची भरती 2024 : पच्छिम रेल्वे अंतर्गत “वैद्यकीय व्यवसायिक” आशा पदांसाठी जागा आहेत. तुम्ही पात्रता असल्यास अर्ज करू शकता. या पदांसाठी लागणारी अवश्क्य माहिती आणि त्या बदल पुरावा म्हणून त्या माहितीचे कागद पत्रे सोबत ठेवावी. या पदांसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. आणि ही जाहिरात तुम्ही इतर लोकांन परेंत पोचऊ शकता. म्हणजे पात्रता असणारे उमेवाराना ही माहिती वेळेत मिळेल आणि त्यांना सुधा अर्ज करता येईल. आशा पदांसाठी अर्ज 06 ऑगस्ट 2024 परेंत करू शकता. या नंतर कुठल्याही प्रकारचा अर्ज करता येणार नाही. आणि पात्रता उमेदारांची निवड करण्यासाठी 07 ऑगस्ट 2024 रोजी मुलाखती घेण्यात येणार आहे.

वयोमर्यादा : 65 वर्षे

पदांचे नाव : “वैद्यकीय व्यावसायिक”

नोकरीचे स्थान : मुंबई

निवड प्रक्रिया : मुलाखती

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक [पात्रता पदांच्या अवश्क्यतेनुसार आहे

अर्ज पद्धति : ऑनलाइन (ई-mail)

ई-mail पत्ता : acmsbet@gmail.com

अर्ज करायची शेवटची तारीख : 06 ऑगस्ट 2024

मुखतिची तारीख : 07 ऑगस्ट 2024

मुलाखतिचा पत्ता : सी एम एस कार्यालय, पच्छिम रेल्वे. डी आरएम बिल्डिंग, तळमजला, मुंबई सेंट्रल, मुंबई – 400 008

OFFICIAL WEBSITE

अर्ज कशा प्रकारे करावा 2024

  1. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन (ई -mail) पध्तिने करायचा आहे.
  2. पात्रता असणारे उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.
  3. अर्ज करताना अवश्क्य कागद पत्रे सोबत ठेवावी.
  4. अर्ज करण्यास कोणताही प्रकारची माहिती अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  5. उमेद्वारानी अर्ज करताना पुन्हा संपूर्ण माहिती वाचून घ्यावी.
  6. इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज करता येणार नाही.
  7. या पदांसाठी अर्ज करायची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2024 आहे.
  8. पात्रता असणारे उमेवारांची मुलाखती 07 ऑगस्ट 2024 आहे.
  9. मुलाखती पत्ता सुधा आम्ही दिलेली आहे.
  10. अधिक माहितीसाठी आम्ही दिलेली PDF जाहिरात पाहा.

PDF DOWNLOAD

पच्छिम रेल्वे पदांची जागा आहे. आम्ही सांगितल्या प्रमाणे तुम्ही अर्ज ऑनलाइन पध्तिने करू शकता. आणि अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट वरती दिलेली पूर्ण माहिती वाचून घेऊ शकता. आशा प्रकारे सरकारी नोकरी बदल आम्ही अपडेट देत असतो. तुम्ही जाहिराती तुमच्या जवळच्या लोकांन सोबत शेअर करू शकता. जेणेकरून त्यांना सुधा अर्ज करता येईल. आशा अनेक नवीन अपडेट साठी आमच्या naukriyojna.com ला भेट द्या.